Marathi Grammar Test 222 | Solve Now
Marathi Grammar Test
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 222 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 222 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढील आत्मवाचक सर्वनामाचे योग्य उदाहरण कोणते?
अ) तू स्वत: जाऊन ये.
ब) स्वत: जाऊन ये.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील वाक्यातील सर्वनामे ओळखा. “आपण अभ्यास करू?”
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यातील अधेरेखीत सर्वनामाचा प्रकार ओळखा जो अभ्यास करेल “तो” परिक्षेत पास होईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमी परिक्षेला आलेलो आहे. सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही.’ या वाक्यातील ‘आपण’ हे …. सर्वनाम आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points“जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून, ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो. त्यास …… म्हणतात.”
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsत्याने मला शिवाजी मंदिरात बोलावले, परंतु आपण आलाच नाहीता” या वाक्यातील ‘आपण’ हा शब्द कोणते सर्वनाम दर्शविते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभाववाचक नामाचे स्थितीदर्शक, गुणदर्शक व कृतीदर्शक हे तीन गट पडतात. हे विधान खरे आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points`श्रीमंतांना गर्व असतो`. या वाक्यातील नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsधातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास त्याला………………. नाम असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsपुढील वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. “सुधा” सामना जिंकली.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमी स्वतः त्याला पाहिले. या वाक्यातील सर्वनाम कोणते ?”
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points“कोण” ही गर्दी! अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points“कोणी” नाचत यावे. सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. `हा पेरू गोड आहे`.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपंचमुखी हे कोणत्या विशेषणाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points`मला कडू कारले आवडते`. विशेषणाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsचौपदरी हे…………….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points`पुष्कळ` या विशेषणाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढील वाक्यातील विशेषण ओळखा. हा माझा शर्ट आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsआवृत्तीवाचक विशेषणाचे उदाहरण कोणते ?
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents