Marathi Grammar Test 217 | Solve Now
Marathi Grammar Test
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि आगामी सरळसेवा भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण आगामी सरळसेवा भरती ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 217 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 217 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsगरिबी हा कोणत्या भाववाचक नामाचा प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी गुणदर्शक भाववाचक नामाचे उदाहरण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsढिगारा हे…………. नामाचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपाऊस पडत असेल तर आपण काही नाटकाला येणार नाही.’ या वाक्यातील ‘आपण’ हे …. सर्वनाम आहे.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points“जो विकारी शब्द विशिष्ट अर्थाचा द्योतक नसून, ज्यास पूर्वापार संबंधाने सर्व प्रकारच्या द्वितीय नामाचा अर्थ येऊ शकतो. त्यास …… म्हणतात.”
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदेवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजे
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसुपारी देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘नाक मुठीत धरणे’ वाक्प्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsतू केव्हा आलास ? वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रेम-विवाह या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsस्पष्टीकरण दयावयाचे असल्यास….. चिन्ह वापरतात.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमिनाने टीव्ही बंद केला. उद्देश ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsशरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. विधानपूरक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsस्मिताने चांगला अभ्यास केला. वाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकिती सुंदर अक्षर हे! विधानार्थी वाक्य करा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsआम्ही सकाळी उठतो. आम्ही फिरायला जातो. केवल वाक्यात रुपांतर करा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमोहिनी नाचत असते. वाक्याचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपाणसाप या सामासिक शब्दाची फोड करा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsलाचखाऊ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपंकेरुह हे …. समासाचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsया अलंकारात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभृंगे विराजित नवी अरविंदपत्रे । पाहुनि मानुचि तिचीच विशाल नेत्रे ॥ अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsतू माउलीहून मायाळ । चंदाहुनि शीतल । पाण्याहूनि पातळ । कल्लोळ प्रयाचा ।। अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsतू कथा सांगितलीस. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents