Marathi Grammar Test 117 | Solve Now
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test : महाराष्ट्र पोलीस भरती आणि जिल्हा परिषद भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी कारण आज आपल्या https://www.mpscexams.com/ वेबसाइट वर पोलीस भरती आणि जिल्हा परिषद भरती साठी मराठी व्याकरण ची प्रॅक्टिस टेस्ट घेऊन आलो आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा कारण Zilla Parishad Bharti Marathi Grammar Test ह्यांची भरती ची परीक्षा ऑनलाइन होत असल्या मुळे जास्तीत जास्त ऑनलाइन Marathi Grammar mock test सोडवणे गरजेचे आहे , ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न मराठी व्याकरण वर दिले आहेत, तर चला Marathi Vyakaran Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की सांगा…
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण टेस्ट
एकुण प्रश्न : | 25 प्रश्न |
एकुण गुण : | 25 गुण |
वेळ : | 30 मिनिट |
सरळसेवा भरती 2023 मराठी व्याकरण टेस्ट
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 117 (25 मार्क्स)
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 117 (25 मार्क्स)
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमी उठेपर्यंत उजाडले. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमाझ्याने आता ढोल वाजवते. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsवासरू नदीच्या पात्रात पडले. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी उदाहरण कोणत्या प्रयोगाचे आहे ते ओळखा. त्याने साप मारला.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी भावे प्रयोगाचे उदाहरण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालील कोणत्या प्रयोगाची उदाहरणे आहेत ते ओळखा. तुम्ही कामे केलीत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsआता माझ्याने काम करवते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमला तो धंदा सोडावा लागला.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअर्थालंकार या प्रकारात वाक्यातील…….. मुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकठिण समय येता कोण कामास येतो ? अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsत्याचे अक्षर जणुकाय मोतीच! अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsआधिच मर्कट तशातही मद्य प्याला झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला………. अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsहे दोरखंड की साप ? अलंकार
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्षरितीने सांगणे याला ……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsया अलंकारात उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभृंगे विराजित नवी अरविंदपत्रे । पाहुनि मानुचि तिचीच विशाल नेत्रे ॥ अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतू माउलीहून मायाळ । चंदाहुनि शीतल । पाण्याहूनि पातळ । कल्लोळ प्रयाचा ।। अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points`पुष्कळ` या विशेषणाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपाचवा, या संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsनामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला……विशेषण म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsनामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधीविशेषण म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअधि विशेषणालाच ………. विशेषण म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी पूर्णांकवाचक विशेषण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsगणनावाचक विशेषणाचे……….. प्रकार पडतात.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points“पिकलेला” आंबा…… विशेषण आहे.
Correct
Incorrect
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
आणखी पेपर सोडवा!!!
Table of Contents