Marathi Grammar Test 01 | Solve Now
Marathi Grammar Test 01
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Marathi Grammar Test | मराठी व्याकरण सराव पेपर
🔥मराठी व्याकरण पेपर सोडविण्यासाठी खाली दिलेल्या Start Test बटन वर क्लिक करा.
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा.
लगेच तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील. सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Marathi grammar is an important subject for many competitive exams in Maharashtra. In fact, many exams have a dedicated section on Marathi grammar, and a good score in this section can make a big difference in your overall performance.
That’s why it’s important to practice Marathi grammar regularly. One way to do this is to take Marathi grammar online tests. These tests can help you identify your strengths and weaknesses in Marathi grammar, and they can also help you improve your overall fluency.
App Download Link : Download App
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 01
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
🔥 Zilla Parishad Bharti 2023 जिल्हयानुयार लिंक 🔥
👉🏻अकोला जिल्हा परिषद जाहिरात : 284 पदे
👉🏻अमरावती जिल्हा परिषद जाहिरात : ६५३ पदे
👉🏻अहमदनगर जिल्हा परिषद जाहिरात : 937 पदे
👉🏻उस्मानाबाद (धाराशीव) जिल्हा परिषद जाहिरात : 453 पदे
👉🏻औरंगाबाद जिल्हा परिषद जाहिरात : 432 पदे
👉🏻कोल्हापूर जिल्हा परिषद जाहिरात : 728 पदे
👉🏻गडचिरोली जिल्हा परिषद जाहिरात : 582 पदे
👉🏻गोंदिया जिल्हा परिषद जाहिरात : ३३९ पदे
👉🏻चंद्रपूर जिल्हा परिषद जाहिरात : 519 पदे
👉🏻जळगाव जिल्हा परिषद जाहिरात : 626 पदे
👉🏻जालना जिल्हा परिषद जाहिरात : 467 पदे
👉🏻ठाणे जिल्हा परिषद जाहिरात : 255 पदे
👉🏻धुळे जिल्हा परिषद जाहिरात : 352 पदे
👉🏻नंदुरबार जिल्हा परिषद जाहिरात : 475 पदे
👉🏻नागपूर जिल्हा परिषद जाहिरात : 557 पदे
👉🏻नांदेड जिल्हा परिषद जाहिरात : 628 पदे
👉🏻नाशिक जिल्हा परिषद जाहिरात : 1038 पदे
👉🏻परभणी जिल्हा परिषद जाहिरात : 301 पदे
👉🏻पालघर जिल्हा परिषद जाहिरात : 991 पदे
👉🏻पुणे जिल्हा परिषद जाहिरात : 1000 पदे
👉🏻बुलढाणा जिल्हा परिषद जाहिरात : 499 पदे
👉🏻भंडारा जिल्हा परिषद जाहिरात : 327 पदे
👉🏻यवतमाळ जिल्हा परिषद जाहिरात : 875 पदे
👉🏻रत्नागिरी जिल्हा परिषद जाहिरात : 715 पदे
👉🏻रायगड जिल्हा परिषद जाहिरात : 840 पदे
👉🏻लातूर जिल्हा परिषद जाहिरात : 476 पदे
👉🏻वर्धा जिल्हा परिषद जाहिरात : 371 पदे
👉🏻वाशिम जिल्हा परिषद जाहिरात : २४२ पदे
👉🏻सांगली जिल्हा परिषद जाहिरात : 754 पदे
👉🏻सातारा जिल्हा परिषद जाहिरात : 972 पदे
👉🏻सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जाहिरात : 334 पदे
👉🏻सोलापूर जिल्हा परिषद जाहिरात : 674 पदे
जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
मराठी व्याकरण सराव पेपर 01
Quiz-summary
0 of 125 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- 101
- 102
- 103
- 104
- 105
- 106
- 107
- 108
- 109
- 110
- 111
- 112
- 113
- 114
- 115
- 116
- 117
- 118
- 119
- 120
- 121
- 122
- 123
- 124
- 125
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- 101
- 102
- 103
- 104
- 105
- 106
- 107
- 108
- 109
- 110
- 111
- 112
- 113
- 114
- 115
- 116
- 117
- 118
- 119
- 120
- 121
- 122
- 123
- 124
- 125
- Answered
- Review
-
Question 1 of 125
1. Question
1 pointsअनुनासिकाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 125
2. Question
1 pointsच’ वर्गातील च्, छ् ज् झ् या वर्णांचा उच्चार ………..असा दुहेरी होतो.
Correct
Incorrect
-
Question 3 of 125
3. Question
1 pointsॲ’ आणि ‘आँ’ हे दोन स्वर मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 125
4. Question
1 pointsअनुनासिके मुख्यतः कशाच्या साहाय्याने उच्चारली जातात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 125
5. Question
1 points‘चंद्रोदय’ या सारखा संधीयुक्त शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 125
6. Question
1 pointsमनोरंजन हा शब्द कोणता ‘संधी’ प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 125
7. Question
1 points‘तत् + मय’ या संधीयुक्त शब्दांचा योग्य पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 125
8. Question
1 pointsवर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 125
9. Question
1 pointsदिक् + अंबर = दिगंबर – हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 125
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही.
Correct
Incorrect
-
Question 11 of 125
11. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते ते सांगा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 125
12. Question
1 pointsभाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 125
13. Question
1 pointsखालील दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 125
14. Question
1 pointsकोणतेही विशेष नाम ……….. असते.
Correct
Incorrect
-
Question 15 of 125
15. Question
1 points‘ “वानर” झाडावर चढले’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 125
16. Question
1 points“जे” चकाकते ते सर्वच सोने नसते. अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 125
17. Question
1 pointsपुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा? ‘त्याने सुरेल गाणे गायले.’
Correct
Incorrect
-
Question 18 of 125
18. Question
1 pointsअधोरेखित ठळक शब्दाची जात ओळखा -“हा” कच्चा पेरु आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 125
19. Question
1 pointsतो “आपण” होऊन माझ्याकडे आला. अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 125
20. Question
1 pointsविशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला……….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 21 of 125
21. Question
1 pointsअलिकडे “वाहती” नदी दिसतेच कुठे ? अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 125
22. Question
1 pointsखालीलपैकी नामसाधित विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 125
23. Question
1 pointsखालीलपैकी गुणविशेषणवाचक शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 125
24. Question
1 pointsकार्तिकीने सुरेल गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली. या वाक्यातील विशेषण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 125
25. Question
1 points………. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 125
26. Question
1 pointsधृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 125
27. Question
1 pointsजनाबाई या शब्दातील ‘ज’ चा उच्चार ……… आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 125
28. Question
1 pointsखालीलपैकी कंठय वर्ण कोणता?
Correct
Incorrect
-
Question 29 of 125
29. Question
1 pointsखालीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता?
Correct
Incorrect
-
Question 30 of 125
30. Question
1 pointsप्, फ् या व्यंजनाचे उच्चरस्थान लिहा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 125
31. Question
1 pointsतालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 32 of 125
32. Question
1 pointsखालीलपैकी कोणता व्यंजनगट ‘दंत्य’ या वर्गात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 33 of 125
33. Question
1 pointsखालीलपैकी दंत्य वर्ण कोणता?
Correct
Incorrect
-
Question 34 of 125
34. Question
1 pointsजोडया लावा.
उच्चारस्थान व्यंजने
अ)दंत i) ट् ठ् ड् ढ्
ब)ओष्ठ्य ii) ङ्, ञ्, ण्, न्
क)अनुनासिक iii) प्, फ्, ब्, भ्
ड)मूर्धन्य iv) त्, थ, द, ध्Correct
Incorrect
-
Question 35 of 125
35. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ण तालव्य पध्दतीने उच्चारला जातो?
Correct
Incorrect
-
Question 36 of 125
36. Question
1 pointsपुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो?
Correct
Incorrect
-
Question 37 of 125
37. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ)’अट’ या शब्दातील ‘अ’ चा उच्चार लांबट आहे.
ब)‘अडका’ या शब्दातील ‘अ’ चा उच्चार लांबट आहे.Correct
Incorrect
-
Question 38 of 125
38. Question
1 pointsत्र’ हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 39 of 125
39. Question
1 points‘ळ’ हा ध्वनी खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 125
40. Question
1 pointsचाकर’ या शब्दातील ‘चा’ या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्याप्रकारात येतो?
Correct
Incorrect
-
Question 41 of 125
41. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ‘ण् या अनुनासिकाप्रमाणे होते?
Correct
Incorrect
-
Question 42 of 125
42. Question
1 pointsठ’ हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 125
43. Question
1 pointsमराठी भाषेत सध्या एकूण किती व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 44 of 125
44. Question
1 pointsअं’ व ‘अ:’ हे……… आहेत.
Correct
Incorrect
-
Question 45 of 125
45. Question
1 pointsखालीलपैकी अर्धस्वर कोणता नाही?
Correct
Incorrect
-
Question 46 of 125
46. Question
1 pointsधृतराष्ट्र’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 47 of 125
47. Question
1 pointsमराठी भाषेचे लेखन कोणत्या लीपीमध्ये केले जाते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 125
48. Question
1 pointsअनुनासिक वर्ण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 125
49. Question
1 pointsळ’ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 125
50. Question
1 points‘ओ’ स्वर कोणत्या प्रकारात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 51 of 125
51. Question
1 points‘जहाज’ या शब्दातील ‘ज’ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 52 of 125
52. Question
1 pointsअनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 125
53. Question
1 pointsव्यंजन…..मिळून अक्षर तयार होते.
Correct
Incorrect
-
Question 54 of 125
54. Question
1 pointsमराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 55 of 125
55. Question
1 pointsभाषा हे ……..चे माध्यम आहे.
Correct
Incorrect
-
Question 56 of 125
56. Question
1 pointsश, स’ या वर्णांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 57 of 125
57. Question
1 pointsसध्या मराठी वर्णमालेत …… वर्ण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 58 of 125
58. Question
1 pointsआपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 59 of 125
59. Question
1 pointsड’ आणि ‘ढ’ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 60 of 125
60. Question
1 pointsजोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे……. अपूर्ण उच्चारले जाते.
Correct
Incorrect
-
Question 61 of 125
61. Question
1 pointsअक्षरांना……असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 62 of 125
62. Question
1 pointsठराविक क्रमाने आलेल्या अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 63 of 125
63. Question
1 pointsजमाव या शब्दातील ‘ज’ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 64 of 125
64. Question
1 pointsश्र’ हे जोडाक्षर कसे बनले आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 125
65. Question
1 pointsखालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 66 of 125
66. Question
1 pointsपुढीलपैकी कंठय वर्ण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 67 of 125
67. Question
1 pointsखालीलपैकी कोणता ओष्ठय वर्णाचा प्रकार नाही
Correct
Incorrect
-
Question 68 of 125
68. Question
1 pointsखालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती?
Correct
Incorrect
-
Question 69 of 125
69. Question
1 pointsमराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 125
70. Question
1 pointsज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 71 of 125
71. Question
1 pointsखालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 72 of 125
72. Question
1 pointsराम वनात जातो. या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 73 of 125
73. Question
1 pointsअनुस्वारांचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 74 of 125
74. Question
1 pointsन, ज, व, रा ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षरे कोणते येईल?
Correct
Incorrect
-
Question 75 of 125
75. Question
1 pointsभाषेचे नियम म्हणजेच भाषेचे……. होय.
Correct
Incorrect
-
Question 76 of 125
76. Question
1 pointsखालीलपैकी कोणता व्यंजनगट ओष्ठय वर्गात येतो?
Correct
Incorrect
-
Question 77 of 125
77. Question
1 pointsक्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण?
Correct
Incorrect
-
Question 78 of 125
78. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 125
79. Question
1 pointsमराठी भाषेचे शिवाजी म्हणुन कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 80 of 125
80. Question
1 pointsदंततालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 81 of 125
81. Question
1 pointsपुढीलपैकी ओष्ठय स्वर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 82 of 125
82. Question
1 pointsच’ या वर्गातील च, छ, ज, झ या वर्णाचा उच्चार ….. असा दुहेरी होतो.
Correct
Incorrect
-
Question 83 of 125
83. Question
1 pointsखालीलपैकी दंतौष्ठय वर्ण कोणता?
Correct
Incorrect
-
Question 84 of 125
84. Question
1 pointsमूर्धन्य वर्णाचा गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 85 of 125
85. Question
1 pointsच्, छ्, ज्, झ् ही व्यंजने कोणती?
Correct
Incorrect
-
Question 86 of 125
86. Question
1 pointsजोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे ………हे अपूर्ण उच्चारले जाते.
Correct
Incorrect
-
Question 87 of 125
87. Question
1 pointsपुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती?
अ) क्, ब) च्, क) छ् ड) ज्Correct
Incorrect
-
Question 88 of 125
88. Question
1 pointsत, थ, द, ध, न, ल, स ही सात व्यंजने . आहेत.
Correct
Incorrect
-
Question 89 of 125
89. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ण ‘ओष्ठ्य’ पध्दतीने उच्चारला जातो?
Correct
Incorrect
-
Question 90 of 125
90. Question
1 pointsय, र, ल, व यांची उच्चाराने अनुक्रमे …………या स्वरांच्या उच्चरस्थानांसारखी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 91 of 125
91. Question
1 pointsउच्चारस्थानानुसार ‘दंत्य’ वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 92 of 125
92. Question
1 pointsश, ष, स ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 93 of 125
93. Question
1 pointsअनुनासिकाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 94 of 125
94. Question
1 pointsयोग्य शब्द लिहा. इ, ए, ऋ……..हे स्वर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 95 of 125
95. Question
1 pointsमराठी वर्णमालेतील ‘ह’ हा कोणता वर्ण आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 125
96. Question
1 pointsपुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत?’
Correct
Incorrect
-
Question 97 of 125
97. Question
1 pointsमराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे?
Correct
Incorrect
-
Question 98 of 125
98. Question
1 pointsमराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात?
Correct
Incorrect
-
Question 99 of 125
99. Question
1 pointsक्ष आणि ज्ञ ही…….आहेत. गाळलेल्या जागी योग्य शब्द निवडा
Correct
Incorrect
-
Question 100 of 125
100. Question
1 pointsपुढील स्वर जोडयातून सजातीय स्वर जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 101 of 125
101. Question
1 pointsअर्धस्वर कोणते ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 102 of 125
102. Question
1 pointsअनुनासिके मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चरली जातात?
Correct
Incorrect
-
Question 103 of 125
103. Question
1 pointsसमस्थानी, समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 104 of 125
104. Question
1 pointsपढील गटातील परसवर्ण शब्दांचा गट ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 105 of 125
105. Question
1 pointsअनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करतांना आधी स्वर यावा लागतो यांना …….. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 106 of 125
106. Question
1 pointsदोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक…. निर्माण होते.
Correct
Incorrect
-
Question 107 of 125
107. Question
1 pointsमराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 108 of 125
108. Question
1 pointsपुढे काही विधाने दिली आहेत. त्या आधारे योग्य पर्याय निवडा.
अ) स्वर हे पूर्ण उच्चारांचे वर्ण आहेत. ब) व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची आहेत…Correct
Incorrect
-
Question 109 of 125
109. Question
1 pointsबिंदूच्या खणखणीत उच्चारास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 110 of 125
110. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायाची अचूक निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 111 of 125
111. Question
1 pointsमराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर …… आहेत.
Correct
Incorrect
-
Question 112 of 125
112. Question
1 pointsशब्दाच्या अक्षरांमधील शेवटच्या अक्षराला……म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 113 of 125
113. Question
1 pointsएकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की, त्या संयुक्त व्यंजनाला………… म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 114 of 125
114. Question
1 pointsमराठी व्याकरणात ‘मुलध्वनी’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 115 of 125
115. Question
1 pointsर’ या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पध्दती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 116 of 125
116. Question
1 pointsवर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षरे लुप्त होण्याच्या मार्गावर नाही?
Correct
Incorrect
-
Question 117 of 125
117. Question
1 pointsसंयुक्त स्वर म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 118 of 125
118. Question
1 pointsस्वरांच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा. अ) स्वर म्हणजे उच्चार करणे ब) स्वर म्हणजे नुसतेच रस (क) स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडविलेला असतो.ड) स्वर म्हणजे ध्वनी करणे.
Correct
Incorrect
-
Question 119 of 125
119. Question
1 pointsमराठी भाषेचे लेखन आपण …….. लिपीत करतो.
Correct
Incorrect
-
Question 120 of 125
120. Question
1 pointsखालीलपैकी ‘औष्ठ्य व्यंजन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 121 of 125
121. Question
1 pointsचंद्र’ व ‘जग’ या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात?
Correct
Incorrect
-
Question 122 of 125
122. Question
1 pointsमराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते?
Correct
Incorrect
-
Question 123 of 125
123. Question
1 pointsपुढील अक्षरांपासुन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते? ‘त, ल, पा, भू, ळी, ज
Correct
Incorrect
-
Question 124 of 125
124. Question
1 pointsठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समुहाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 125 of 125
125. Question
1 pointsसंयुक्त नसणारा स्वर सांगा.
Correct
Incorrect