महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
880

किल्ला, गड, कोट असे देशी भाषेत ज्याला म्हटले जाते त्याला दुर्ग असे संस्कृत नाव प्रचलित आहे.

महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. संरक्षक तटबंदीने युक्त आश्रयस्थान म्हणजे दुर्ग किंवा किल्ला होय.

https://t.me/Geography_Quiz

येथे आपण महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले अभ्यासणार आहोत.

महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले

किल्ले
जिल्हा
माहुली,गोरखगड ठाणे
वसई, अर्नाळा पालघर
कर्णाळा, साकसई,प्रबळगड रायगड
कुलाबा,जंजिरा, लिंगाणा रायगड
अलिबाग, सुधागड, रसगड रायगड
पालगड, मंडनगड, सुवर्णदुर्ग रत्नागिरी
पूर्णगड, फत्तेगड, जयगड रत्नागिरी
सिंधुदुर्ग, भरतगड, निवती सिंधुदुर्ग
देवगड, महादेवगड, रांगणा सिंधुदुर्ग
अंजनेरी, त्र्यंबकगड, मदनगड नाशिक
साल्हेर-मुल्हेर, गाळणा नाशिक
कळसुबाई,अहमदनगर,मुंगी अहमदनगर
पेडगाव, हरिश्चंद्रगड अहमदनगर
पुरंदर, शिवनेरी, वज्रगड पुणे
सिंहगड/कोंडाणा, रायरेश्वर पुणे
तोरणा/प्रचंडगड पुणे
राजगड, मल्हारगड पुणे
अजिंक्यतारा,प्रतापगड (1) सातारा
पांडवगड, शिवनेरी, वासोटा सातारा
वर्धनगड,वैराटगड, मकरंदगड सातारा
पन्हाळा, विशाळगड, गगनबावडा कोल्हापूर
महिपालगड, मनोहरगड कोल्हापूर
चंदनगड,पारगड, भुदरगड कोल्हापूर
थाळनेर, सोनगीर, रायकोट धुळे
पारोळा, यावल जळगाव
फत्तेखर्डा, मालकापुर बुलढाणा
अंबागड, पवनी, कामठा भंडारा
देवगिरी/दौलताबाद, अंतुर औरंगाबाद
नर्नाळा, बाळापुर,अकोला अकोला
वैरागड, सुरजागड गडचिरोली
नळदुर्ग, परांडा उस्मानाबाद
देवळी, सोनेगाव, आबाजी वर्धा
प्रतापगड (2) गोंदिया
अचलपूर, आमनेर अमरावती
गाविलगड, भरडगाद, भैरवगड अमरावती
धारूर,धर्मापुरी बीड
औसा, उदगीर लातूर
जालना जालना
करमाळा, अक्कलकोट सोलापूर
नागपूर,भिवगड नागपूर
चंद्रपूर, माणीकगड चंद्रपूर
नांदेड, माहूर, कंधार नांदेड

join our channel : https://Telegram.me/Geography_Quiz

 

मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे  मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा 

डाउनलोड लिंक : Download Mobile App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम