10 वी, ITI उत्तीर्णांना संधी – महावितरण पुणे मध्ये विविध रिक्त पदांची भरती!!

Mahavitaran Pune Recruitment 2022-23

  • पदसंख्या: 37
  • शेवटची तारीख: 06/01/2023
3,585

Mahavitaran Pune Recruitment 2022-23

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणे येथे शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री) पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2023 आहे.

एकूण जागा : 37 जागा

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री/ तारतंत्री)

शैक्षणिक पात्रता: उमेदवार SSC व ITI (विजतंत्री/ तारतंत्री) उत्तीर्ण असावा.

वयाची अट:

  • सवर्साधारण उमेदवार – 30 वर्षे
  • मागासवर्गीय उमेदवार  – 35 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)

    • आस्थापना नोंदणी क्र. – E05202702197

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 जानेवारी 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

ऑनलाईन नोंदणी करा  

अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Mahavitaran Pune Recruitment 2022-23,

महावितरण,

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम