महर्षी धोंडो केशव कर्वे
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
जन्म:-18 एप्रिल 1858 रत्नागिरी , मुरुड ता ,शेरवली
मृत्यू :- 09 नोव्हेंबर 1962
प्राथमिक शिक्षण:-मुरुड
माध्यमिक शिक्षण :-
- रत्नागिरीला , रत्नागिरी मध्येच एका मराठी शाळेमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.
- 1881 मध्ये कर्वे हे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.
विवाह :- राधाबाई (1873),
- 06 ची परीक्षा देण्यासाठी कुंभार्ली घाटातून 125 मैलाचे अंतर 03 दिवसात पायी चालून पार केले व सातारा येथे पोहोचले.
- मुंबई येथील विल्सन कॉलेज मधून कर्वेंनी गणित बी. ए. चे शिक्षण पूर्ण केले.(1884)
- फर्गुसन कॉलेजमध्ये ते गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्य .
- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीवन सदस्य बनले
- 42 व्या वर्षी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनमधील व कर्वे यांचे मित्र नरहरपंत जोशी यांच्या बहीण गोदूबाई (आनंदीबाई)यांच्याशी पुनर्विवाह केला.
स्थापन केलेल्या संस्था :-
- अनाथ बालिकाश्रम [14 जून 1896]
- हिंगणे-महिला विद्यालय [1907]
- निष्काम कर्ममठ [1910]
- महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ [1936]
- समतामंच [1944]- मानवी समता (मासिक)
- शिक्षणोत्तेजक मंडळाची [1443]
आत्मचरित्र :-आत्मवृत्त
पुरस्कार:-
- 1951-मध्ये पुणे विद्यापीठाची डि. लीट
- 1952- मध्ये बनारस विद्यापीठाने कर्वे यांनाडि. लीट
- 1954-मध्ये SNDT विद्यापीठाने त्यांना डि. लीट
- 1955- मध्ये भारत सरकारने कर्वेना “पद्मभूषण”
- 1957- मध्ये “मुंबई” विद्यापीठाने LLD
- 1958 -भारतरत्न [जिवंतपणी भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले भारतीय / पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती म्हणजे महर्षी धोंडो कर्वे होय.]