महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म: १८५८- मृत्यू : १९६२)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म: १८ एप्रिल १८५८ (रत्नागिरी शेरवली)
मुळ गाव: मुरुड
नाव: महर्षी धोंडो केशव कर्वे (स्त्रीयांचे कैवारी)
टोपन नाव: अण्णासाहेब
महर्षी: लोकांनी बहाल केलेली पदवी.
वडिलांचे नाव : केवश बापुराव कर्वे
आईचे नाव : लक्ष्मीबाई
पत्नीचे नाव : १) राधाबाई २) गोदुताई (आनंदीबाई)
- १८८० – १० वी पर्यंतचे शिक्षण मुरुड येथे.
- १८८४ महाविद्यालयीन शिक्षण मुंबई (विल्सन कॉलेज)
- कर्वे यांनी विश्वनाथ नारायण मंडलिक व सोमण गुरुजी यांचा विशेष आदर्श घेतला.
- स्पेन्सरचे लेख व केसरी सुधारक वृत्तपत्राच्या विशेष प्रभाव (खिञ्चन धर्म व ग्रंथाकडे विशेष कुल नव्हता.)
- १९३४ मध्ये प्रकाशित आत्मृत्तात वेळापत्रकाच्या विशेष उल्लेख.
विवाह :
- इ. स. १८७३ राधाबाईशी विवाह
- इ. स. १८८२ रघुनाथ कर्वे चा जन्म.
- इ. स. १९०० राधाबाईचा मृत्यू
विधवेशी पुनर्विवाह :
- पंडिता रमाबाई यांच्या शारदा आश्रमातील विधवेशी कर्वेचा विवाह.
- कर्वे आणि गोंदूबाई पुनर्विवाह – आगरकरांच्या भेटीतील पहिला.
- इ. स. १८९१ गणिताचे प्राध्यापक म्हणून निवड. (फर्ग्युसन कॉलेज, पुणे)
- डेक्कन एज्युकेशन सोसायटीत लाईफ मेंबर म्हणून निवड.
- संस्थेसाठी कर्वेनी फंड जमा करुन देणगीचे विशेष कार्य केले.
कर्वे यांनी स्थापन केलेल्या संस्था :
१) विधवा विवाहोत्तेजक मंडळी : इ. स. १८९३
संस्थेचे सरचिटणीस – धो. के. कर्वे
याच संस्थेचे बदललेले नाव – विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी
ही संस्था स्थापन करण्याचे कारण :
१) विधवा विवाहासंबंधी लोकमत तयार करायचे होते.
२) हे कार्य लोकमताला न दुखावता पार पाडण्यास सोपे जावे.
३) या कार्यातुन फंड जमा करणे सोपे होण्यासाठी.
या संस्थने पार पाडलेले कार्य :
– ज्यांची पुनर्विवाह करण्याची इच्छा आहे त्यांना मदत केली.
– विधवेशी पुनर्विवाह केलेल्या लोकांसाठी संस्थेच्या वतीने कर्वे वार्षिक संमेलन भरवले.
२) अनाथ बालिकाश्रम संस्था – १४ जून १८९९
संस्थेचे सरचिटणीस – धो. के. कर्वे
संस्थेचे अध्यक्ष – डॉ. रा. गो. भांडारकर
संस्थेचे कार्यालय – पुण्यात सदाशिव पेठ (पेरु गेटजवळ)
– पुनर्विवाहासाठी व शिक्षणासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था.
– संस्थेच्या वतीने हायस्कूल व फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये मुली शिक्षण घेत व वसतीगृहातच राहण्याची व्यवस्था संस्था करन
‘अनाथ बालिकाश्रमात ब्राह्मणव्यतिरिक्त’ सर्व जातोच्या मुलीचा समावेश (आत्मचरित्रातील उल्लेख)
– हिंगणे स्त्री शिक्षणसंस्था
इ. स. १८९९ मध्ये अनाथ बालिकाश्रम – हिंगणे येथे सुरु
कर्वेचे संस्थेविषयीचे उद्गार :
‘मला माझ्या संस्था माझ्या आप्ताहून व प्राणाहूनही प्रिय वाटतात.’
(३) महिला विद्यापीठाची स्थापना ४ मार्च १९०७ :
या विद्यापीठाची सुरुवात पुणे (लाकडी पुलाजवळ)
बदल – महिला विद्यापीठ – निवासी महिला विद्यालय कालांतराने हेच बोर्डिंग स्कूल बनवले.
महिला विद्यालयाची स्थापना – ४ मार्च १९०७ : सुरुवात – पुणे
महिला विद्यालयाचे नाव निवासी महिला विद्यालय
कर्वेनी यालाच काही दिवसांनी बोर्डिंग स्कूल म्हणून घोषित केले.
४) निष्काम कर्म मठाची स्थापना : १९१०
स्त्रियांची सेवा व उद्धार करण्यासाठी संस्थेची स्थापना.
कर्वेनी मठ शब्दाचा अर्थ परोपकाराची समजोत्रती असा सांगितला.
६ डिसेंबर १९१० रोजी कवेंनी सांगितलेले मठाचे नियम (महिला विद्यालयात सेवक सेविकांच्या सभेत)
१) साधी राहणी असावी. २) खाजगी वर्तन शुद्ध
३) कोणाचाही देश न करणे. ४) संस्थेचे नियम पाळावे.
५) महिला विद्यापिठाची स्थापना ३ जून १९१६
– भारतातील पहिले महिला विद्यापीठ (पुणे १९१६)
– भारतातील विद्यापीठात सुधारणा घडवून आणण्यासाठी कर्वेने वाचलेले – Japan womens of univercity
या पुस्तकाच्या प्रेरणेतूनच भारतात इंग्रजी विषय शिकवला जावा महिला विद्यापिठात) असा प्रस्ताव मांडण्याचे व शेवटी मंजुर करुन घेवून भारतवर्षीय महिला विद्यापीठ स्थापन करण्याचे विशेष कार्य कर्वे यांनी केले.
कर्वे यांचे प्रांतीय समितीसाठीचे प्रयत्न :
मुंबई प्रांत, चेन्नई, मुंबई इलाख्यात प्रचार व वर्गणी गोळा केली.
प्राथमिक शाळेतील अध्यापिका विद्यालय सुरु करुन महिला विद्यापीठास जोडले.
महिलांसाठी कर्वेनी केलेली अभ्यासक्रमाचे निवड :
१) गृहशास्त्र, अरोग्यशास्त्र, वर्तमानशास्त्र, प्राणीशास्त्र, शरीररचना शास्त्र, इंद्रविज्ञान शास्त्र, मानसशास्त्र, गायन कला,वादन कला हे विषय अभ्यासक्रमात घेतले.
२) उच्च शिक्षण मानभाषेत दिले (इंजीला मला स्थान दिले.)
३) गणित विषयाचे अध्यापण
महिला विद्यापीठाचा विस्तार :
१) सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आईच्या स्मरणार्थ १५ लाख रु. देणगी विद्यापीठास दिली.
- यावरुनच विद्यापीठाचे नाव ठाकरसीच्या मातोश्रीच्या नावावरून पडले SNDT नाथीबाई दामोदर ठाकरसी
- या विद्यापीठास भारत सरकारने स्वतंत्र दर्जा दिला
२) मुंबईचे खटाव ३५,००० वस्तीगृहासाठी
३) आश्रमाने चालवलेले कॉलेज व चिपळुणकरांनी काढलेली कन्या शाळा महिला विद्यापीठाला स्वाधीन.
४) सातारा, सांगली, बेळगाव या ठिकाणी दरवर्षी एकेक वर्ग वाढवून हायस्कूल काढले व महिला विद्यापीठास जोडले.
महिला विद्यापीठातील माध्यमिक शिक्षणासाठी वापरातील भाषा:
मराठी, गुजराती, तेलगु, सिंधी
उच्च शिक्षणासाठी तेलगु भाषा नव्हती (मराठी, गुजराती, सिंधी)
विदेशी प्रवास :
१) लंडन (इंग्लंडमधील शहरे, पॅरिस येथील विद्यापीठांना भेट दिली.)
२) बर्लिन – प्रा. अल्बर्ट आईनस्टाईनशी भेट गृहविज्ञान शाळा.
३) टोकियो – महिला विद्यापीठास भेट.
इतर देश : युरोप, अमेरिका, चीन, मलाया, मेलबीज, फिलिपाईन्स
- कर्वे यांचा १३ महिन्यांचा विदेशी प्रवास आत्मचरित्रात नमुद (१९३०) इंग्रजी, लुकिंग बैंक १९३०
- १९३६ महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ चालू केले. (उद्देश ग्रामीण भागाचा विकास करणे )
कर्वेच्या आश्रमातील महिला व त्यांची प्रगती
१) पार्वतीबाई आठवले : अश्रमात प्रवेश १९०२
- आश्रमात शिक्षण घेवून ट्रेनिंग कॉलेजचे प्रमाणपत्र मिळविले.
- स्त्री शिक्षण संस्थेसाठी भारतभर व इंग्लंड अमेरिका प्रवास
- माझी कहाणी आत्मचरित्र
२) श्रीमती वेणूताई नामजोशी
- आश्रमात प्रवेश १९०४ आश्रमाला उन्नतावस्था आणण्यात महत्त्वाचा वाटा.
३) काशीबाई देवधर: प्रवेश १९०४
- lady Superitendent काम
४) सीताबाई आण्णीगिरी : कर्नाटकातील बालविधवा
- हिंगणे आश्रमात शिक्षण घेवून पदवीधर
- संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्य.
कर्वे यांना मिळालेल्या पदव्या :
१) बनारस विद्यापीठ – डी. लिट. – १९४२
२) पुणे विद्यापीठ – डी. लिट.- १९५१
३) S.N.D.T महिला विद्यापीठ – डी. लिट. – १९५४
४) भारत सरकार – पद्मभूषण – १९५५
५) मुंबई विद्यापीठ – एल. एल. डी. – १९५७
६) भारत सरकार – भारतरत्न – १९५८
महर्षी कर्वे यांचा गौरव :
- इ. स. १९२८ मध्ये महात्मा गांधींनी कर्वे यांच्या कार्याचा गौरव ‘यंग इंडिया’ या पत्रात केला होता.
- स्त्री पुनर्विवाह, स्त्री शिक्षण याबद्दल आगरकरांनी त्यांचा पुरस्कार केला होता.
- आचार्य अत्रे – कर्वे हे लोकोत्तर सेवामुर्ती आहे.
- न्या. प्र. बा. गजेंद्रगडकर कर्वे यांचे प्रेरणा देणारे चरित्र आहे.
- डॉ. राधाकृष्णन कर्वे श्रेष्ठ शिक्षणतज्ञ व समाजसुधारक होते.
- इतर :
- इ.स. १९९६ मध्यकर्वेच्या कार्यरंभाला सुरुवात होऊन १०० वर्षे पूर्ण, यानिमित्ताने
- १९९६ मध्ये कर्वे शिक्षणसंस्थेने (महर्षो कर्वे स्त्री शिक्षण संस्था) दरवर्षी सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या स्त्रीला बाया कर्वे पुरस्कार देण्याचे ठरवले होते.
- १९९६ ते २०१३ बाया कर्वे पुरस्कार १८ महिला
- पुरस्काराचे स्वरूप – ५१००० रु व मानपत्र (२०१३ साली)
- मृणालिनी चितळे यांच्या ‘कत्या करवित्या’ पुस्तकात बाया कर्वे पुरस्काराने सन्मानित झालेल्या १५ महिलांचा परिचय.
बाया कर्वे पुरस्कार सन्मानित महिला
१) अनुराधा भोसले (२) मनोरमा दाते (३) निर्मलाताई सोवनी
कर्वे यांची मुले :
१) रघुनाथ २) शंकर ३) दिनकर ४) भास्कर
महर्षी पदवी लोकांनी बहाल केली- डॉ. राजेंद्रप्रसाद (जन्म शताब्दी निमित्त)
विपरीत परिस्थितीत मनुष्य स्वबळावर प्रचंड कार्य करू शकतो. गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ – कर्वेचे उदाहरण देत हे उद्धार काढले.
– पंडित नेहरु धो. के. कर्वे हे रुषीमुनीप्रमाणे वाटतात.
– न. चि. केळकर कर्वेनी देणग्याद्वारा मिळवलेला पैसा शैक्षणिक कार्यासाठी खर्च केला. धो. के. कर्वे निधन ९ नोव्हेंबर १९६२ (हिंगणे पुणे)
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents