तलाठी भरती-अखेर प्रतीक्षा संपणार; रजिस्ट्रेशन्सला लवकरच होणार सुरुवात!! | Maharashtra Talathi Recruitment 2023

Maharashtra Talathi Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,582

Maharashtra Talathi Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत.

 

विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)

एकूण जागा – 4122

 

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.

 

इतका मिळणार पगार

विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये प्रतिमहिना

 

ही कागदपत्रं आवश्यक

कागदपत्रं  कागदपत्रं 
शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी ) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट जातीचा दाखला (Caste Certificate)
पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)

 

इतर आवश्यक कागदपत्रं 

अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)

माजी सैनिक प्रमाणपत्र

खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)

प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र

आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र

 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

तलाठी भरती,

Maharashtra Talathi Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम