महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड भरती परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, परीक्षा तारखा प्रकाशित
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Maha Wakf Syllabus And Exam Pattern 2023
Maha Wakf Syllabus And Exam Pattern 2023 : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड भरती परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम प्रकाशित करण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी MAHA WAKF परीक्षा 2023 जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, स्टायलिस्ट, कनिष्ठ अभियंता आणि विधी सहाय्यक पदांसाठी अर्ज केला आहे ते महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या प्रकाशित अभ्यासक्रमानुसार, सर्व पदांसाठी ऑनलाइन परीक्षा संगणकीय प्रणालीद्वारे मुख्यत: मराठी तसेच इंग्रजी माध्यमात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेतली जाईल. ही परीक्षा राज्यातील नियुक्त जिल्ह्यांच्या मुख्यालयात घेतली जाईल. संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी उमेदवाराला किमान ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
Maha Waqf Exam Selection Process|महावक्फ परीक्षा निवड प्रक्रिया 2023
निवडप्रकिया:-
४. १ जाहिरातीमध्ये नमूद अर्हता / पात्रते विषयक अटी किमान असून केवळ किमान अर्हता धारण केली म्हणुन उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही.
४.२ सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ भरती विनियमने २०१७ तसेच तदनंतर शासनाकडून निवड समितीकडून प्राप्त निदेशानुसार राबविण्यात येईल.
- निवडीची पध्दत:-
1 सर्व पदांसाठी मुख्यत्वे मराठी तसेच इंग्रजी या दोन्ही माध्यमातुन संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्हयाच्या मुख्यालयी घेण्यात येईल.
२ संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भात होण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
३ संगणक आधारीत (Computer Based online examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील खालीलप्रमाणे राहील
Maha Wakf Exam Pattern 2023 | महा वक्फ परीक्षा पॅटर्न 2023
Maha Wakf Exam Syllabus 2023| महा वक्फ परीक्षा अभ्यासक्रम 2023
Sr. No. | Subject | Cadre | |
1 | General Knowledge | For All posts | |
i) | History & Culture— History and Culture of Modem India especially Maharashtra. | ||
ii) | With special study of Geography of Maharashtra — Earth, World divisions, climate, Latitude-Longitude, land types of Maharashtra, Rainfall, Major Crops, Cities, Rivers, Industries etc. | ||
iii) | Economy —
Indian Economy — National Income, Agriculture, Industry, Foreign Trade, Banking, Population, poverty and unemployment, monetary and fiscal policies etc. Government Economy — Budgeting, Accounting, Auditing etc. |
||
iv) | Current Affairs — Global as well as India including Maharashtra | ||
v) | Political Science | ||
vi) | General Science – Physics, Chemistry, Zoology, Botany, Hygiene etc. |
Download Maha Wakf Bharti Exam Syllabus 2023
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
तलाठी भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Talathi Bharti Mock Test
आरोग्य विभाग भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Arogya Sevak Bharti Mock Test
पोलीस भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Police Bharti Question Paper
नगर परिषद भरती माहिती : Nagar Parishad Bharti
नगर परिषद भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Nagar Parishad Bharti Mock Test
नगर परिषद भरती प्रॅक्टिस पेपर डाऊनलोड लिंक : Nagar Parishad Bharti Paper
ग्राम सेवक भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : Gram Sevak Mock Test
तलाठी भरती प्रॅक्टिस पेपर डाऊनलोड लिंक : Talathi Bharti Question Paper Download
जिल्हा परिषद भरती प्रॅक्टिस पेपर सोडविण्याकरिता लिंक : ZP Bharti Papers
जिल्हा परिषद भरती संपूर्ण माहिती लिंक : ZP Recruitment 2023
लेटेस्ट NMK जाहिरात लिंक : Latest NMK Bharti 2023
जिल्हा नुसार जाहिरात लिंक : MajhiNaukri 2023 | Latest Updates
सरकारी नोकरी जाहिरात लिंक : Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
खाजगी नोकरी लिंक : NMK नवीन जाहिराती 2023
फक्त महाराष्ट्रातील जाहिराती : Maha NMK
📍 मागील अपडेट्स आणि जाहिराती 📍
Table of Contents