Maharashtra SRPF Bharti Physical Test Admit Card Download : SRPF भरती हॉलतिकीट जाहीर !! असे करा डाउनलोड-

Maharashtra SRPF Bharti Physical Test Admit Card Download

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
25,637

Maharashtra SRPF Bharti Admit Card Download 2022–23

पोलीस दलात शिपाई (Police Constable Recruitment) आणि चालक पदांवर भरतीचे अर्ज सबमिट झाले आहेत. या पोलीस भरतीतील 18 हजार पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज दाखलक करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. या तारखेपर्यंत 18 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले आहेत. तर चालक पोलीस हवालदार 2 लाख 15 हजार 132 अर्ज आले आहेत.  आता अर्ज केलेलं लाखो उमेदवार शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र प्रकाशित होण्याची वाट बघत आहे. पोलीस भरतीचे प्रवेशपत्र आले आहे.. तसेच आताच प्राप्त माहिती नुसार ठाणे, पुणे चालक, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, या प्रतिमेवर १४ जानेवारी २०२३ रोजी ग्राउंड टेस्ट (फिजिकल) होणार असल्याचे समजते, परंतु अन्य जिल्ह्यांचे प्रवेशपत्र अजून उपलब्ध व्हायचे आहे.

 

अशा पद्धतीनं डाउनलोड करा हॉल तिकीट –  How To Download Maharashtra Police Bharti Physical Exam Admit Card

परीक्षेच्या तारखेला उमेदवारांनी त्यांची शारीरिक चाचणी प्रवेशपत्रे परीक्षा केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर शारीरिक चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • सुरुवातीला https://policerecruitment2022.mahait.org/ या अधिकृत पोर्टलवर जा.
  • “महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी / ग्राउंड टेस्ट अॅडमिट कार्ड 2022” शोधा.
  • प्रश्न तपशील भरून वेबसाइटवर लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुमच्या डिस्प्लेवर उघडेल.
  • ते सेव्ह करा आणि पीडीएफमध्ये डाउनलोड करा.
  • प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
  • तुमच्या रेकॉर्डसाठी प्रवेशपत्राची वैध प्रिंटआउट घ्या.

Steps To Download Maharashtra SRPF Admit Card

1. Open the URL and select the unit name and click on proceed 3. Then click on login and enter Your user id and password and click on login
2. Click on “Login User” and enter your user id, DOB and Registered Email 4. Then click on Post Name button under Print Admit Card column to download the admit card.

 

❇️ SRPF GR. 19 कुसडगाव मैदानी चाचणी चे हॉल तिकीट आलेले आहेत सर्वांनी डाऊनलोड करून घ्या

 

प्रवेशपत्र डाउनलोड करा  

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 SRPF GR. 19 कुसडगाव Hall Ticket 2022-23,

SRPF Bharti,

Maharashtra SRPF Bharti Physical Test Admit Card,

Maharashtra SRPF Bharti Physical Test Admit Card Download,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम