Police Bharti -तयारीला लागा ! पोलिस भरतीची मैदानी व लेखी परीक्षा परीक्षेच्या तारखा जाहीर!! Maharashtra Police Exam Date 2022

Check Police Bharti Ground Test Date 2022 | महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तारीख 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
5,523

Maharashtra Police Exam Date 2022

Maharashtra Police Bharti Exam Dates: पोलिस भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत आहे. कागदपत्रांची पडताळणी होउन अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीत कॉल लेटर पाठविले जाणार आहे. १२ डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. अर्ज सुरु-पोलीस भरती लिंक सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !

Police Bharti Exam Date 

  • राज्याच्या गृह विभागाकडून पोलिस शिपाई व चालक पदाच्या १७ हजार १३० जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • तब्बल तीन वर्षांपासून त्यासंदर्भात अनेकदा घोषणा झाल्या, पण भरती प्रक्रिया सुरु होऊ शकली नाही.
  • गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत भरती प्रक्रियेला मंजुरी दिली.
  • आतापर्यंत जवळपास दोन ते अडीच लाख उमेदवारांनी अर्ज केल्याचा अंदाज आहे.
  • उमेदवारांनी आरक्षणनिहाय जागांचा अंदाज घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरले आहेत.
  • दुसरीकडे मैदानी व लेखी परीक्षेची जय्यत तयारीसुध्दा सुरू केली आहे. मैदानी चाचणी ५० गुणांची तर लेखी परीक्षा १०० गुणांची असणार आहे.
  • प्रत्येक एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे.
  • मैदानी चाचणीत किमान ४० टक्के गुण बंधनकारक आहेत.
  • पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना मोठा फायदा होणार आहे.
  • परंतु, लेखी परीक्षेसाठी त्यांना चांगलेच कष्ट करावे लागणार आहे.
  • भरतीसाठी राज्यभरातून चार लाखांपर्यंत अर्ज येतील, असा अंदाज आहे.

Police Bharti Written Exam Date 

१२ डिसेंबरपासून मैदानी चाचणी सुरु करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा जानेवारी २०२३ मध्ये होईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. 

Police Exam Dates 2022
Police Exam Dates 2022

 महाराष्ट्र पोलीस भरती 2022 अंतर्गत पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून Maharashtra Police Bharti 2022 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

Event Dates
Maharashtra Police Bharti 2022 Date of Advertisement (जाहिरातीची तारीख) 09 November 2022
Starting Date to Apply Online for Maharashtra Police Bharti 2022 (अर्ज सुरु होण्याची तारीख) 09 November 2022
Last Date to Apply Online for Maharashtra Police Bharti 2022 (अर्ज करायची शेवटची तारीख) 30 November 2022
Maharashtra Police Bharti Ground Test Admit Card Date (मैदानी प्रवेशपत्र दिनांक) 07 Days before the Exam
Maharashtra Police Bharti Ground Test Date (मैदानी चाचणीची तारीख) From 12 December 2022 (Tentative)
Maharashtra Police Bharti 2022 Ground Test Result Date ( मैदानी चाचणी निकालाची तारीख) January 2023
Maharashtra Police Bharti Written Exam Admit Card 2022 (लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र) 07 Days before the Exam
Maharashtra Police Bharti 2022 Written Exam Date (लेखी परीक्षेची तारीख) January 2023
Maharashtra Police Bharti Result 2022 (अंतिम निकालाची तारीख) February / March 2022

Maharashtra Police Bharti Vacancy 2022 | महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी रिक्त पदांची संख्या

Maharashtra Police Bharti Vacancy 2022: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये 18331 पदांची (Police Bharti Vacancy) भरती होणार पोलीस शिपाई पदाच्या एकूण 14956, SRPF पोलीस शिपाई पदाच्या 1338 आणि चालक पोलीस शिपाई पदाच्या 2027 पदांसाठी Maharashtra Police Bharti 2022 जाहीर होणार आहे. पदानुसार रिक्त पदांचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आला आहे.

Post (पदाचे नाव) Vacancy (रिक्त पदे)
Police Constable (पोलीस शिपाई) 14956
SRPF Police Constable (SRPF पोलीस शिपाई) 1204
Driver Police Constable (चालक पोलीस शिपाई) 2174
Total (एकूण) 18331

 

नॉन क्रिमेलिअरची चिंता नको…

पोलिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना आर्थिक उन्नत गटात मोडत नसल्यासंदर्भातील नॉन क्रिमेलिअर सादर करावे लागणार आहे. त्यासाठी गृह विभागाने १ एप्रिल २०२१ ते २१ मार्च २०२२ या काळातील नॉन क्रिमेलिअरची मूळ प्रत असावी, अशी अट घातली. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि आता ती मुदत संपून गेली अन्‌ तेव्हाचे क्रिमेलिअर कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला. काही आमदारांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदने देखील दिली. पण, मागील उत्पन्नावर सद्यस्थितीत काढलेले नॉन क्रिमेलिअर भरतीसाठी चालणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यामुळे उमेदवारांची चिंता दूर झाली आहे.

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Police Bharti,

Maharashtra Police Exam Date 2022,

पोलिस भरती,

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेची तारीख 2022,

Check Police Bharti Ground Test Date 2022,

Police Bharti Physical Exam Date

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम