मुंबई पोलीस चे सुधारित वेळापत्रक व प्रवेशपत्र जाहीर
Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download
पुरुष उमेदवारांनी सदर यादीमध्ये अर्ज क्रमांक नोंदवून तपासणी करावी, सदर यादीमध्ये अर्ज क्रमांकासमोरील नांव, चाचणीचा दिनांक/वेळ, चाचणीसाठी उपस्थित राहणेबाबत मैदानाचे नांव व पत्ता तपासून पहावा व त्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती या पोर्टलवर युजन लॉग ईन करुन ओळखपत्रे प्राप्त करुन घेवून, भरती प्रक्रियेमध्ये उपस्थित रहावे, नमूद दिनांक/वेळ / मैदानावर संबधित उमेदवार उपस्थित न राहील्यास त्यांना कोणत्याही कारणास्तव दिनांक बदलून मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
विशेष सूचना :- काही उमेदवारांना मेल/मॅसेज न येता देखील त्यांनी हॉलटिकीट चेक करत राहून स्वतःची मैदानी चाचणी वेळेत दिलेली आहे. दिनांक १५/०४/२०२३ व १६/०४/२०२३ रोजी बोलविण्यात येणा-या उमेदवारांपैकी ज्यांनी आधिच मैदानी चाचणी दिलेली असेल, त्यांनी परत मैदानी चाचणीसाठी येऊ नये.
मुंबई पोलीस भारती हॉल तिकीट २०२३ कसे डाउनलोड करावे
- सुरुवातीला https://policerecruitment2022.mahait.org/ या अधिकृत पोर्टलवर जा.
- “महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी / ग्राउंड टेस्ट अॅडमिट कार्ड 2022” शोधा.
- प्रश्न तपशील भरून वेबसाइटवर लॉग इन करा.
- लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुमच्या डिस्प्लेवर उघडेल.
- ते सेव्ह करा आणि पीडीएफमध्ये डाउनलोड करा.
- प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
- तुमच्या रेकॉर्डसाठी प्रवेशपत्राची वैध प्रिंटआउट घ्या.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Revised schedule dated 15th April & 16th April 2023
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
मुंबई पोलीस,
मुंबई पोलीस प्रवेशपत्र,
Police Bharti,
Police Bharti Admit Card Download
Table of Contents