पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर ड्रायव्हिंग शेड्यूल

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
2,347

Maharashtra Police Bharti Admit Card Download 2022 – 2023

पोलीस दलात शिपाई (Police Constable Recruitment) आणि चालक पदांवर भरतीचे अर्ज सबमिट झाले आहेत. या पोलीस भरतीतील 18 हजार पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज दाखलक करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. या तारखेपर्यंत 18 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले आहेत. तर चालक पोलीस हवालदार 2 लाख 15 हजार 132 अर्ज आले आहेत.  सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी आवेदन अर्ज संगणकीय प्रणालीमध्ये policerecruitment२०२२.mahait. org या संकेतस्थळावर भरले आहे. त्या उमेदवारांना त्यांनी नोंदविलेल्या मोबाईल नंबर व ई-मेलवर त्यांचे प्रवेश पत्र प्राप्त होणार असून, त्यांनी प्रवेश पत्रामध्ये नमूद तारखेला या गटामध्ये भरतीसाठी दिनांक ०५-०१-२०२३ पासून उपस्थित रहावे. आता अर्ज केलेलं लाखो उमेदवार शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र प्रकाशित होण्याची वाट बघत आहे. पोलीस भरतीचे प्रवेशपत्र आले आहे..

तसेच विविध जिल्ह्याचे प्रवेशपत्र policerecruitment2022.mahait.org वर (लिंक खाली दिलेली आहे)उपलब्ध झालेआहेत, तसेच २ जानेवारी नंतर ग्राउंड टेस्ट (फिजिकल) सुरु झाली आहे , परंतु काही जिल्ह्यांचे प्रवेशपत्र अजून उपलब्ध व्हायचे आहे लॉगिन मध्ये NOT Generated हा मॅसेज दाखवत आहे.  या जिल्ह्यांचे प्रवेशपत्र सुद्धा लवकरच उपलब्ध होतील. तरी उमेदवारांनी लॉगिन करून आपले प्रवेशपत्र उपलब्ध झाले असल्यास डाउनलोड करून ठेवावे. काही जिल्ह्यांचे प्रवेशपत्र लिंक लवकरच ऍक्टिव्ह होईल.

Solapur Police Bharti Time Table and Admit Card

पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या ७३ चालक पोलीस शिपाई पदासाठी दिनांक ०२/०१/२०२३ ते दिनांक ०९/०१/२०२३ पर्यंत शारिरीक चाचणी घेण्यात आलेली असुन त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे चालक पोलीस शिपाई (सेवाप्रवेश), नियम २०१९ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील तरतुदीनुसार शारीरिक चाचणीत गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबंधित प्रर्वगामधील जाहिरातील नमुद केलेल्या रिक्त पदाच्या १:१० या प्रमाणात वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे. तरी सोबतच्या सुचित नमुद उमेदवारांची त्यांना खालील तक्यात मध्ये नमूद दिलेल्या दिनांकास वेळेत पोलीस परेड मैदान, पोलीस मुख्यालय सोलापूर शहर येथे वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी न चुकता हजर राहावे.

Maharashtra Police Bharti 2022 Physical Test Admit Card Download

मुंबई शहर चालक चे हॉल तिकीट आले आहेत खाली लिंक देत आहे त्यावरून तुम्ही हॉलतिकीट डाउनलोड करू शकता

mahapolice admit card

policerecruitment2022.mahait.org

अशा पद्धतीनं डाउनलोड करा हॉल तिकीट –  How To Download Police Bharti Physical Exam Admit Card

परीक्षेच्या तारखेला उमेदवारांनी त्यांची शारीरिक चाचणी प्रवेशपत्रे परीक्षा केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर शारीरिक चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • सुरुवातीला https://policerecruitment2022.mahait.org/ या अधिकृत पोर्टलवर जा.
  • “महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी / ग्राउंड टेस्ट अॅडमिट कार्ड 2022” शोधा.
  • प्रश्न तपशील भरून वेबसाइटवर लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुमच्या डिस्प्लेवर उघडेल.
  • ते सेव्ह करा आणि पीडीएफमध्ये डाउनलोड करा.
  • प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
  • तुमच्या रेकॉर्डसाठी प्रवेशपत्राची वैध प्रिंटआउट घ्या.

आपला अर्ज क्रमांक(११०१०१०००१२३४५६)
आणि जन्मदिनांक(१७-०५-१९९२)(DDMMYYYY)
सलग लिहा (eg. ११०१०१०००१२३४५६१७०५१९९२)

शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा

 

जाहिरात पहा    

 

Police Bharti Ground Test Document List – पोलिस भरती ऍडमिट कार्ड सोबत “ही” कागदपत्रे न्यायला विसरू नका, बघा लिस्ट

उमेदवारांनी शारिरीक चाचणी करीता हजर राहतेवेळी मुळ सर्व शैक्षणीक प्रमाणपत्र सोबत आणणेबाबत.

  • उमेदवार यांनी शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी हजर राहतेवेळी आवश्यक ती मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • सामाजिक व संमातर आरक्षण
  • क्रिडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल
  • आधार कार्ड
  • पॅनकार्ड
  • एलएमव्ही लायसन्स
  • आवेदन अर्जाची छायांकित प्रत इत्यादी सर्व मूळ कागदपत्र सोबत घेऊन दिलेल्या तारखेस वेळेवर उपस्थित रहावे.

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर,

Police Bharti,

पोलीस भरती हॉल तिकीट,

Thane Police Bharti Hall Ticket 2022-23

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम