पोलीस भरती शारीरीक चाचणी प्रवेशपत्र प्रकाशित, डाउनलोड करा व वेळापत्रक पहा !

Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
20,032

Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

 

पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे . त्याकरिता प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलेले आहे.  प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे

अधिकृत लिंक : policerecruitment2024.mahait.org

CP Mumbai, Mumbai Prison, Pune Prison, SP Chh. Sambhajinagar Railways,SP, Pune (R) Police Constable, SRPF Unit 17, Chandrapur सोडून इतर सर्व युनिट्स चे शारिरीक चाचणीचे प्रवेश पत्र जाहीर

पोलीस भरती शारीरीक चाचणी प्रवेशपत्र प्रकाशित, डाउनलोड करा व वेळापत्रक पहा !

• शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

 


Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

राज्य राखीव पोलिसदलाच्या भरती प्रक्रियेला वेग आला असून, ६ जूनपासून मैदानी चाचणीला सुरूवात होणार आहे. राज्यातील निवडणुकीचे वातावरण थंड होताच, मैदानी चाचणीचे नियोजन गृह विभागाने केले आहे. ज्या जिल्ह्यांतर्गत भरती प्रक्रिया पार पडत आहे, तेथील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना मैदाने प्रमाणित करण्याचे पत्र राज्य सरकारने पाठविले आहे.

 

भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणीसाठी ५ किमी धावणे, १०० मीटर धावणे व गोळा फेक यासाठी ४ मैदाने तयार करण्यात आली आहेत. ही मैदाने प्रमाणित करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद केले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. अंदाजे ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन आहे. ऑक्टोबर महिनाअखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

 

Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Downloadपोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. अंदाजे ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून, ऑक्टोबर महिनाअखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती आहे.

 

उपरोक्त संदर्भ व विषयाचे अनुषंगाने सादर को, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 10. सोलापुर या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-21 ही दि.06.06.2024 रोजी सुरु होत आहे. त्याअनुषंगान गटामध्ये सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांच्या मैदानी चाचणी करीता 5 किमी चावले 100 मीटर धावणे 02 ट्रॅक व गोळा फेक 01 मैदान तयार करण्यात आलेली असुन सदरील मैदाने प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे.

 

 


 

SRPF Gondia Police Bharti Ground Dates 2024

भाराब २ रारापोबल गट क्र.१५ बिरसी कॅम्प गोंदिया या गटाच्या आस्थापनेवर पोलीस भरती सन-२०२३ प्रक्रिया आगामी दिवसात सभांव्य दिनांक ०६/०६/२०२४ रोजी पासुन राबविण्यात येणार आहे.

 

पोलीस भरती शारीरीक चाचणी प्रवेशपत्र प्रकाशित, डाउनलोड करा व वेळापत्रक पहा !

 

 

 

 

 

पोलीस भरती शारीरीक चाचणी प्रवेशपत्र प्रकाशित, डाउनलोड करा व वेळापत्रक पहा !

 

 

 

—————————————————————————————————————————————————————————————– 

Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

 

पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे. त्यात १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील. मैदानी चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. १०० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण अपेक्षित आहेत. मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून, त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार असून, चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस अधिकारी- कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

 

उन्हामुळे सकाळी ४ तासच मैदानी चाचणी
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर २० मेनंतर मैदानी चाचणीला सुरवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते १० या चार तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. साधारणत: ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून, ऑक्टोबरअखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.

 

 

मुंबई पोलीस शिपाई भरती- २०२१ च्या मैदानी शारीरिक मोजमाप/मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहणेबाबत महा- आयटी कडून ओळखपत्राबाबत एसएमएस आणि ई-मेल व्दारे कळविण्यात येते. त्यापैकी ज्या उमेदवारांना महा- आयटी कडून तांत्रिक अडचणीमुळे एसएमएस / ई-मेल प्राप्त झालेले नाहीत अशा उमेदवारांना सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे दिनांक १५/०४/२०२३ व १६/०४/२०२३ रोजी मैदानी चाचणीसाठी संधी देण्यात येत आहे. सर्व संबधितांच्या माहितीसाठी यादी सोबत जोडून प्रसिध्द करण्यात येत आहे. पुढील अपडेट लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.

 

पुरुष उमेदवारांनी सदर यादीमध्ये अर्ज क्रमांक नोंदवून तपासणी करावी, सदर यादीमध्ये अर्ज क्रमांकासमोरील नांव, चाचणीचा दिनांक/वेळ, चाचणीसाठी उपस्थित राहणेबाबत मैदानाचे नांव व पत्ता तपासून पहावा व त्यानंतर महाराष्ट्र राज्य पोलीस भरती या पोर्टलवर युजन लॉग ईन करुन ओळखपत्रे प्राप्त करुन घेवून, भरती प्रक्रियेमध्ये उपस्थित रहावे, नमूद दिनांक/वेळ / मैदानावर संबधित उमेदवार उपस्थित न राहील्यास त्यांना कोणत्याही कारणास्तव दिनांक बदलून मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
विशेष सूचना :- काही उमेदवारांना मेल/मॅसेज न येता देखील त्यांनी हॉलटिकीट चेक करत राहून स्वतःची मैदानी चाचणी वेळेत दिलेली आहे. दिनांक १५/०४/२०२३ व १६/०४/२०२३ रोजी बोलविण्यात येणा-या उमेदवारांपैकी ज्यांनी आधिच मैदानी चाचणी दिलेली असेल, त्यांनी परत मैदानी चाचणीसाठी येऊ नये.

 

How To Download Mumbai Police Bharti Hall Ticket 2023

  • सुरुवातीला https://policerecruitment2022.mahait.org/ या अधिकृत पोर्टलवर जा.
  • “महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी / ग्राउंड टेस्ट अॅडमिट कार्ड 2022” शोधा.
  • प्रश्न तपशील भरून वेबसाइटवर लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुमच्या डिस्प्लेवर उघडेल.
  • ते सेव्ह करा आणि पीडीएफमध्ये डाउनलोड करा.
  • प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
  • तुमच्या रेकॉर्डसाठी प्रवेशपत्राची वैध प्रिंटआउट घ्या.

 

 

Revised schedule dated 15th April & 16th April 2023

 

 

पोलीस भरती शारीरीक चाचणी प्रवेशपत्र प्रकाशित, डाउनलोड करा व वेळापत्रक पहा !

App Download Link : Download App

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


Maharashtra Police Bharti Admit Card Download 2022 – 2023

 

पोलीस दलात शिपाई (Police Constable Recruitment) आणि चालक पदांवर भरतीचे अर्ज सबमिट झाले आहेत. या पोलीस भरतीतील 18 हजार पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज दाखलक करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. या तारखेपर्यंत 18 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले आहेत. तर चालक पोलीस हवालदार 2 लाख 15 हजार 132 अर्ज आले आहेत.  सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी आवेदन अर्ज संगणकीय प्रणालीमध्ये policerecruitment२०२२.mahait. org या संकेतस्थळावर भरले आहे. त्या उमेदवारांना त्यांनी नोंदविलेल्या मोबाईल नंबर व ई-मेलवर त्यांचे प्रवेश पत्र प्राप्त होणार असून, त्यांनी प्रवेश पत्रामध्ये नमूद तारखेला या गटामध्ये भरतीसाठी दिनांक ०५-०१-२०२३ पासून उपस्थित रहावे. आता अर्ज केलेलं लाखो उमेदवार शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र प्रकाशित होण्याची वाट बघत आहे. पोलीस भरतीचे प्रवेशपत्र आले आहे..

तसेच विविध जिल्ह्याचे प्रवेशपत्र policerecruitment2022.mahait.org वर (लिंक खाली दिलेली आहे)उपलब्ध झालेआहेत, तसेच २ जानेवारी नंतर ग्राउंड टेस्ट (फिजिकल) सुरु झाली आहे , परंतु काही जिल्ह्यांचे प्रवेशपत्र अजून उपलब्ध व्हायचे आहे लॉगिन मध्ये NOT Generated हा मॅसेज दाखवत आहे.  या जिल्ह्यांचे प्रवेशपत्र सुद्धा लवकरच उपलब्ध होतील. तरी उमेदवारांनी लॉगिन करून आपले प्रवेशपत्र उपलब्ध झाले असल्यास डाउनलोड करून ठेवावे. काही जिल्ह्यांचे प्रवेशपत्र लिंक लवकरच ऍक्टिव्ह होईल.

 

पोलीस शिपाई भरती शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी प्रवेशपत्र CP, Pune City 

  • शारिरीक मोजमाप साठी उपस्थितीची वेळ :- 5:30 am
  • शारिरीक मोजमाप तारीख :- 16 Feb 2023

उमेदवारांसाठी सूचना

  1. पोलीस भरतीचे ओळखपत्र ( Admit Card ) सोबत असल्याशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही. तसेच स्वतःची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड,पॅन कार्ड ची रंगीत फोटो ( Colour Xerox ) असलेले साक्षांकित प्रत उमेदवारांकडे असणे बंधनकारक असून सदरहू प्रती सादर करणे आवश्यक आहे.
  2. उमेदवाराने स्वतःच्या पोलीस भरतीचे ओळखपत्र ( Admit Card ) ची print ०२ प्रतीत व आवेदन अर्जाची print ०२ प्रत, स्वतःचे पासपोर्ट साईझ ( ५ सें.मी. x ४. ५ सें.मी. ) आकारायचे ऑनलाईन आवेदन अर्जावर सादर केलेले ६ फोटोसह उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
  3. उमेदवाराने शारिरीक मोजमाप, मैदानी चाचणी, लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी करिता दिलेल्या दिनांक व वेळेत उपस्थित राहावे. भरती प्रक्रियेदरम्यान शारिरीक मोजमाप / मैदानी चाचणी / लेखी चाचणी / कागदपत्र पडताळणी दिनांक व वेळी उमेदवार गैरहजर राहिल्यास, त्यांना भरती प्रक्रियेतून बाद ठरविण्यात येईल. सदर चाचणीसाठी कोणत्याही कारणांसाठी किंवा परिस्थितीत दिनांक बदलून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  4. शारिरीक मोजमाप अथवा मैदानी चाचणी यामध्ये काही तक्रार असल्यास संबंधित मैदानावर त्याच दिनांकाच्यावेळी प्रथम अपिल व व्दितीय अपिल करण्याची संधी आहे.
  5. सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच दि.१५/१२/२०२२ किंवा त्यापूर्वीच्या दिनांकाची कागदपत्रे उमेदवाराने पडताळणीच्या दिनांकाच्यावेळी सादर करणे आवश्यक आहे.
  6. सर्व आवश्यक भरतीसाठी अर्हता, प्रमाणपत्र, सामाजिक तसेच समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केलेल्या दाव्यांचा पुष्ठीसाठी विधीग्राह्य व जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांक १५/१२/२०२२ ( cut off date ) पर्यंत किंवा त्यापूर्वीची प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे. त्या नुसार आवश्य ती मूळ प्रमाणपत्रे, क्रिडा प्रमाणपत्र, पडताळणी अहवाल व अर्हता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे शारीरिक चाचणी, लेखी चाचणी व कागदपत्रे पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करू न शकल्यास उमेदवाराची उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
  7. ऑनलाईन अर्जामध्ये आपण दावा केलेली माहिती ग्राहय धरून तात्पुरती निवड यादी करण्यात येईल, सदर निवड यादी कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहील. भरती निकषाची पूर्तता करत नसल्याचे आढळ्यास आपली उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
  8. भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवाराने गैरवर्तन / गैरकृत, भरतीसाठी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवारी तात्काळ रद्द करण्यात येईल.
  9. पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी उमेदवारास कोणतीही शारिरीक इजा / अपघात / नुकसान झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. त्याकरिता उमेदवाराने स्वतःची शारिरीक क्षमता / वैद्यकीय पात्रता विचारात घेऊन मैदानी चाचणीच्या प्रकारात सहभागी व्हावे व स्वतःची सर्वातोपरी काळजी घ्यावी.
  10. उमेदवारांनी ऑन लाईन अर्ज भरताना दिलेला भ्रमणध्वनी (मोबाईल क्र.) व ई-मेल कृपया बदलू नये. भरतीबाबतच्या सूचना आपण नमूद केलेल्या भ्रमणध्वनी (मोबाईल क्र.) अथवा ई-मेल वर देण्यात येतील.प्रवेशपत्रावरील फोटो, उमेदवाराचे नाव व इतर तपशील सुस्पष्ट व वाचनीय राहण्याची काळजी घ्यावी व प्रवेशपत्र भरतीच्या अंतिम टप्प्यापर्यंत आवश्यक असल्यामुळे त्याचे जतन करावे.
  11. प्रवेशपत्रा तील अर्जदाराची माहिती अर्जदाराने Online अर्जात भरलेल्या माहितीनुसार दिलेली असल्यामुळे सदरहू माहिती त्यांच्या मूळ प्रमाणपत्र / कागदपत्रांची अंतिम पडताळणीस अधीन राहील. प्रवेशपत्र प्राप्त झाले म्हणून उमेदवारास निवडीचा कोणताही हक्क प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी. उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबतच्या सूचना / निकाल वेळोवेळी संकेतस्थळावर दिल्या जातील, त्याप्रमाणे उमेदवारांनी अद्यावत माहितीसाठी व सूचनांसाठी वेळोवेळी जाहिरातीत दर्शविलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  12. महिला उमेदवार :- ज्या महिला उमेदवार महिला आरक्षणाचा लाभ घेणार आहेत, अशा महिला उमेदवारांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र व खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांनी ‘फ’ विवरणपत्र शारीरिक चाचणीपुर्वी उपलब्धकरून देणे आवश्यक आहे. जर त्या नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र अथवा ‘ फ ‘ विवरणपत्र उपलब्ध करून देत नसल्यास त्यांना महिला आरक्षणाचालाभ अनुज्ञेय ठरणार नाही.

 

Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download

पोलीस दलात शिपाई (Police Constable Recruitment) आणि चालक पदांवर भरतीचे अर्ज सबमिट झाले आहेत. या पोलीस भरतीतील 18 हजार पदांसाठी 18 लाखांहून अधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीसाठी अर्ज दाखलक करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. या तारखेपर्यंत 18 लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले आहेत. तर चालक पोलीस हवालदार 2 लाख 15 हजार 132 अर्ज आले आहेत.  आता अर्ज केलेलं लाखो उमेदवार शारीरिक चाचणीचे प्रवेशपत्र प्रकाशित होण्याची वाट बघत आहे. परंतु नवीन अपडेट नुसार अप्लिकेशन फीस भरण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. सहाजिकच पोलीस भरतीचे प्रवेशपत्र या नंतरच उपलब्ध होतील. त्या नुसार अंदाजे पोलीस भरतीचे प्रवेशपत्र २४ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२२ च्या दरम्यान उपलब्ध होणे अपेक्षित आहे. परंतु या संदर्भातील अधिकृत तारखेची घोषणा होणे अजून बाकी आहे.

आताच प्राप्त माहिती नुसार ठाणे जिल्ह्याचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, या प्रतिमेवर १४ जानेवारी २०२३ रोजी ग्राउंड टेस्ट (फिजिकल) होणार असल्याचे समजते, परंतु अन्य जिल्ह्यांचे प्रवेशपत्र अजून उपलब्ध व्हायचे आहे.

 

 

पोलीस भरती शारीरीक चाचणी प्रवेशपत्र प्रकाशित, डाउनलोड करा व वेळापत्रक पहा !

 

 

 

 

पोलीस भरती शारीरीक चाचणी प्रवेशपत्र प्रकाशित, डाउनलोड करा व वेळापत्रक पहा !

अशा पद्धतीनं डाउनलोड करा हॉल तिकीट –  How To Download Maharashtra Police Bharti Physical Exam Admit Card

परीक्षेच्या तारखेला उमेदवारांनी त्यांची शारीरिक चाचणी प्रवेशपत्रे परीक्षा केंद्रावर सोबत आणणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हर शारीरिक चाचणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  • सुरुवातीला https://policerecruitment2022.mahait.org/ या अधिकृत पोर्टलवर जा.
  • “महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल शारीरिक चाचणी / ग्राउंड टेस्ट अॅडमिट कार्ड 2022” शोधा.
  • प्रश्न तपशील भरून वेबसाइटवर लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट तुमच्या डिस्प्लेवर उघडेल.
  • ते सेव्ह करा आणि पीडीएफमध्ये डाउनलोड करा.
  • प्रवेशपत्रावर नमूद केलेले तपशील योग्यरित्या तपासा आणि काही विसंगती आढळल्यास ताबडतोब संबंधित प्राधिकरणाला कळवा.
  • तुमच्या रेकॉर्डसाठी प्रवेशपत्राची वैध प्रिंटआउट घ्या.

❇️ मीरा भाईंदर पोलीस मैदानी चाचणी चे हॉल तिकीट आलेले आहेत सर्वांनी डाऊनलोड करून घ्या

 

प्रवेशपत्र डाउनलोड करा  

 

—————————————–

Thane Police Bharti Hall Ticket 2022-23

 

पोलीस भरती शारीरीक चाचणी प्रवेशपत्र प्रकाशित, डाउनलोड करा व वेळापत्रक पहा !

Maha Police Bharti 2022 Admit Card Hall ticket Download

 

Maharashtra Police Physical Test Admit Card 2022 Download Link – Ground Test Hall Ticket Direct Link

महाराष्ट्र पोलीस भारती शारीरिक परीक्षेचे प्रवेशपत्र 23 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केले जाईल (तात्पुरते). प्रवेशपत्र डाउनलोड आणि प्रिंट करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

प्रवेशपत्र डाउनलोड करा 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Police Bharti,

Maharashtra Police Bharti Physical Test Admit Card Download,

पोलीस भरती हॉल तिकीट,

Thane Police Bharti Hall Ticket 2022-23

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम