शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !

Maharashtra Police Bharti 2022

  • पदसंख्या: 17130
  • शेवटची तारीख: 15/12/2022
10,832

Police Bharti 2022 Maharashtra New Update 

Maharashtra Police Bharti 2022 : मित्रांनो, पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती आज प्रकाशित झाल्या असून सर्व जिल्ह्यांच्या जाहिरातीच्या लिंक्स आम्ही खाली दिलेल्या आहे, तसेच पोलीस भरतीच्या ऑनलाईन अर्जाला सुरवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच होणार आहे. या अपडेट मुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे हे निश्चित. 

एकूण जागा : 17,130 जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक

शैक्षणिक पात्रता: 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट:

  • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
  • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee:

  • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
  • मागास प्रवर्ग: रु. 350 /-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2022

Police Bharti 2022 शिपाई Post Details

 

महत्वाचे निर्णय आणि सूचना 

पोलीस भरती संदर्भातील पूर्ण नियम, अटी आणि माहिती शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !

 

पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करायचा- पूर्ण माहिती शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !

 

अर्ज सुरु होण्याची तारीख 09-11-2022 00.00 वा.
अर्ज बंद होण्याची तारीख 30-11-2022 24.00 वा.
ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 30-11-2022 24.00 वा.

अर्जदाराने अर्जभरण्या पूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्या.

  • अर्ज भरण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच NCC प्रमाणपत्र इत्यादी अर्हतेनुसार तयार ठेवावे.
  • अर्जदाराने त्याचा ई-मेल आयडी व मोबाइल नंबर काळजी पूर्वक निवडावा. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदविलेल्या ई-मेल आयडी व मोबाइल नंबरवर पुरवण्यात येईल.
  • अर्जदारास पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई अशा एकूण ३ पदांसाठी एकाच घटकात किंवा ३ वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज सादर करता येईल. परंतु एकाच घटकात एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाही.

  • अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असेल.

  • परीक्षेची निश्चित तारीख हि संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल.
  • महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या जिल्हानिहाय रिक्त जागा
  • महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये जिल्हानिहाय रिक्त जागा खालील तक्त्यामध्ये दिल्या आहेत. तुमच्या जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या तपासा. तुम्ही कोणत्याही एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करू शकता.

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – जिल्हानिहाय PDF जाहिराती 

मुंबई पोलीस भरती 2022 – 8,070 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती ! (जागा वाढल्या)
पुणे पोलीस भरती 2022 – 795 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
पुणे ग्रामीण पोलीस भरती 2022 – 669 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
ठाणे पोलीस भरती 2022 – 521 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2022 – 216 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
मीरा भाईंदर पोलीस भरती 2022 – 996 पदे  शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
नागपूर पोलीस भरती 2022 – 429 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
नवी मुंबई पोलीस भरती 2022 – 204 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
औरंगाबाद पोलीस भरती 2022 – 15 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
अमरावती पोलीस भरती 2022 – 41 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
सोलापूर पोलीस भरती 2022 – 171 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
मुंबई रेल्वे पोलीस भरती 2022 – 620 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2022 – 116 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
रायगड पोलीस भरती 2022 – 278 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
पालघर पोलीस भरती 2022 – 216 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
सिंधुदुर्ग पोलीस विभागात 121 पदांची भरती- अर्ज करा शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
रत्नागिरी पोलीस विभागात 131 पोलीस शिपाई पदांची नवीन भरती शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2022 – 469 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
अहमदनगर पोलीस भरती 2022 – 139 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
धुळे पोलीस विभाग नवीन भरती – 42 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
सातारा पोलीस विभागात 145 रिक्त पदांची नवीन भरती शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
कोल्हापूर पोलीस भरती 2022 – 24 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2022 – 54 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात शिपाई पदाच्या 39 जागा रिक्त शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
नांदेड पोलीस भरती 2022 – 185 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
परभणी पोलीस भरती प्रक्रिया 75 पदांसाठी होणार शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
हिंगोली पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
नागपूर ग्रामीण पोलीस विभागात 179 पदांची भरती शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
भंडारा पोलीस विभाग अंतर्गत 117 पदांची भरती शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
चंद्रपूर पोलीस भरती 2022 – 275 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
वर्धा पोलीस भरती 2022 – 126 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
गडचिरोली पोलीस विभागात 508 पदांची भरती लवकरच शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
गोंदिया पोलीस भरती 2022 – 194 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2022 – 197 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
वाशीम चालक पोलीस शिपाई भरती 2022 शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
अकोला पोलीस भरती 2022 – 366 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
बुलढाणा पोलीस विभागात पोलीस शिपाई पदांची भरती शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
यवतमाळ पोलीस भरती 2022 – 302 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
पुणे रेल्वे पोलीस भरती 2022 – 124 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
औरंगाबाद रेल्वे पोलीस भरती 2022 – 154 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
नागपूर रेल्वे पोलीस भरती 2022 – 28 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !
लातूर पोलीस नवीन भरती – 28 पदे शेवटचे 2 दिवस बाकी- पोलीस भरती अर्ज सुरु!!- 17,130 पदांची पोलीस भरती !

 

  • Maharashtra Police Bharti Written Exam 2022

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पोलीस भरती,

पोलीस भरती जिल्ह्यानिहाय जाहिराती,

Maharashtra Police Bharti 2022,

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या जिल्हानिहाय रिक्त जागा

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम