महाराष्ट्र पोलीस भरती २०२०

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
172

 

महाराष्ट्र राज्य पोलीस अंतर्गत नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी पदाच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२० आहे.

एकूण जागा :  ३०  जागा 

  • पदाचे नाव : विधी अधिकारी (गट-ब),
  • विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:  कायद्याचा पदवीधर व सनदधारक

नोकरी ठिकाण: नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली

Fee:  रु. ५००/-

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० जून २०२० आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड कार्यालय, वसवेश्वर चौक, ट्रेझर बाजार (मॉल) समोर, नवीन कौठा, नांदेड – ४३१६०३

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा      अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम