महाराष्ट्राशेजारील राज्य आणि त्यांना लागून असलेले महाराष्ट्रातील जिल्हे
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मध्यप्रदेश राज्यातील 9 जिल्ह्यांची सीमा महाराष्ट्रास लागून आहे त्याखालोखाल तेलंगणाच्या 7, गुजरात 6, कर्नाटक 4, छत्तीसगड 4 व गोवा 1 अशा शेजारील राज्यातील एकूण 31 जिल्ह्यांच्या सीमा महाराष्ट्रास लागून आहेत.
https://t.me/Geography_Quiz
महाराष्ट्राशेजारील राज्य आणि त्यांना लागून असलेले महाराष्ट्रातील जिल्हे
राज्य |
जिल्हे |
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव (1) |
पालघर |
गुजरात (4) |
पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार |
मध्यप्रदेश (8) |
नंदुरबार, धुळे, जळगांव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया गोंदिया |
छत्तीसगड (2) |
गोंदिया, गडचिरोली |
तेलंगणा (4) |
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड |
कर्नाटक (7) |
नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग |
गोवा (1) |
सिंधुदुर्ग |
join our channel : https://Telegram.me/Geography_Quiz
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents