MAHAJYOTI Exam Timetable 2023 : महाज्योती परीक्षा तारीख जाहीर..

MAHAJYOTI Exam Timetable 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
969

 

MAHAJYOTI Exam Timetable 2023

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग अंतर्गत स्थापन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) संस्थेची स्थापना करण्यात आलेली असून नागपूर येथे या कार्यालयाचे मुख्यालय आहे. या संस्थेमार्फत विविध योजना/ प्रकल्प राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील, भटक्या जाती -विमुक्त जाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, बँकिंग, पोलीस भरती, इ. विविध परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण दिले जाते. या सर्व योजनेतर्गत प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आलेले होते. त्यानुसार कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर जे विद्यार्थी छाननी परीक्षेकरिता पात्र असेल त्या विद्यार्थ्यांची छाननी परीक्षा घेण्याकरिता परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे :

MAHAJYOTI Exam Timetable 2023 : महाज्योती परीक्षा तारीख जाहीर..

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

MAHAJYOTI Exam Timetable

 अधिकृत वेबसाईट

 

परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची असेल याकरिता कोणत्याही विद्यार्थ्याला व्यक्तीशः कळवले जाणार नाही. परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीसाठी 07122870120, 07122870121 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

MAHAJYOTI Exam Timetable 2023,

महाज्योती परीक्षा तारीख

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम