महाफूड पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक लेखी परीक्षा प्रवेशपत्र जाहीर

Mahafood Admit Card Download

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
373

Mahafood Admit Card Download

 

✅अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण (Purvatha Nirikshak Admit Card) विभागांतर्गत प्रस्तावित गट-क संवर्गातील एकूण ३४५ पदांच्या भरतीकरीता प्रस्तावित अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट-क संवर्ग सरळसेवा भरती-२०२३ परीक्षा २६ तारखेपासून ४ दिवस, खालील दिनांकास घेण्यात येणार आहे. Maha Food Admit Card/ Hall ticket 2023 प्रवेशपत्र हे परीक्षे पुढील दोन दिवसात उपलब्ध होणार असून हि परीक्षाही विविध शिफ्टमध्ये होणार आहे. परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असून IBPS द्वारे कंडक्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवून प्रवेश पत्र डाउनलोड करण्याच्या तयारीत रहा आणि हो मित्रांनो, दिलेल्या तारखेला आणि वेळेला आपल्या परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचा जेणेकरून तुमच्या परीक्षा कालावधीवर कोणता इफेक्ट होणार नाही. 

 

Admit Card of Candidates who appeared in Food, Civil Supplies and Consumer Protection Department Group-C Direct Service Recruitment-2023 for the posts of Supply Inspector and High Level Clerk in Group-C Cadre under Food, Civil Supplies and Consumer Protection Department http://ibpsonline.ibps .in/fcscpdjun23/oecla febr24/login.php?appid=12d652a8a1eabee7c945f85b79 df8bd0 are made available on this website. The exam date, exam center and exam session will be as decided on the admit card.

The admit cards will be available on the above website from 21st February, 2024 to 29th February, 2024. It will be the responsibility of the candidates to download the admit card from the website within the prescribed time.

Important Dates

Commencement of Call letter Download 21 – 02 – 2024
Closure of Call letter Download 29 – 02 – 2024

 

FCSCPD, Group C, Direct Recruitment Examination-2023_ Information Handout for Candidates

 

महाफूड पुरवठा निरीक्षक व उच्चस्तर लिपिक लेखी परीक्षा प्रवेशपत्र जाहीर

 

 

Recruiter Maharashtra Food Civil Supplies and Customer Protection Dept
Posts Name Senior Clerk & Supply Inspector
Total Vacancies  345
Hall Ticket  Released
Application Mode Online
Official Website mahafood.gov.in

 

परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे विभागाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान ७ दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील.
३. परीक्षा केंद्र परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांच्या प्रवेश पत्रावर ठरवून दिलेप्रमाणे असेल.
४. विभागाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी इच्छुक उमेदवारांची राहील.

 

 

Download FCSCPD Group C Bharti Admit Card 2023

 

 

 

 


प्रवेशपत्र :अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण प्रवेशपत्र जाहीर । Mahafood Admit Card Download

Mahafood Admit Card Download

 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दि.23 मे, 2023 रोजी वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरातीस अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे सदस्य व जिल्हा तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची रिक्त पदे भरण्याकरिता IBPS मार्फत घेतल्या जाणाऱ्या गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील या पदाच्या  परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे.

परिक्षा रविवार दि.25.06.2023 रोजी सकाळी 8.30 व दुपारी 12.30 या दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.याची कृपया नोंद घ्यावी. परिक्षा केंद्राचे तपशिल आपल्याला स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

उमेदवारांनी प्रवेशपत्र पाहण्यासाठी खालील लिंक चा उपयोग करावा .


पदाचे नाव : गट ब, गट क आणि गट ड 

परीक्षेचे नाव : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

परीक्षेचा दिनांक : 25.06.2023 

प्रवेशपत्र  डाउनलोड / पाहण्यासाठी येथे  Click  करा 

ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य पदभरती परीक्षा २०२३ करिता प्रवेशपत्र डाउनलोड

ग्राहक आयोग अध्यक्ष व सदस्य पदभरती २५ जून २०२३ च्या अनुषंगाने परीक्षेचे माहितीपत्रक

Important Dates For Mahafood Member and Chairman Call Letter Download

Commencement of Call letter Download 16 – 06 – 2023
Closure of Call letter Download 25 – 06 – 2023

महाफूड हॉल तिकीट डाउनलोड  कसे करावे

  1. कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी संस्थेच्या वेबसाइटवरील लिंकचे अनुसरण करा.
  2. लॉगिन पृष्ठावर, कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी आवश्यक ठिकाणी नोंदणी क्रमांक / रोल नंबर आणि पासवर्ड / DOB(dd-mm-yy) प्रविष्ट करा.
  3. नाॊंदणी क्रमांक. आणि पासवर्ड नोंदणीच्या वेळी तयार केला जातो आणि स्क्रीनवर प्रदर्शित होतो. हे देखील यशस्वी नोंदणीनंतर उमेदवाराला त्याच्याद्वारे नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर स्वयंचलित व्युत्पन्न ईमेल पोचपावतीद्वारे पाठवले जातात.


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

प्रवेशपत्र अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण,

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण प्रवेशपत्र,

Mahafood Admit Card Download

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम