महाराष्ट्र पोलिस , मुंबई – विधी अधिकारीपदाची भरती

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
175

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई येथे विधी अधिकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज    मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९ आहे.


पदाचे नाव : विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असावा.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय ६२ वर्षे पेक्षा जास्त नसावे.

वेतनश्रेणी रु. ३५,००० /-

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पध्दत्ती : ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता :  विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य मुख्यालय, शाहिद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई – ४००००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१९

जाहिरात (Notification): पाहा

Official website : View


English जाहिरात 


Name of the post :  Legal Officer

Educational Qualification : The candidate must be a law graduate from a recognized university.

Age Limit  :  The age of the candidate should not be more than 62 years.

Salary Category : Rs. ०००,००० / –

Job Location :  Mumbai

Application Form : Offline

Address of submission of application :  Special Inspector General of Police, Maharashtra State Headquarters, Shahid Bhagat Singh Marg, Colaba, Mumbai – 2

Last Date to Apply : 1st November 29th

Notification :  View

Official website : View

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम