लोकनायक बापूजी अणे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
( जन्म : १८८०- मृत्यू : १९६८)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
लोकनायक बापूजी अणे यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
- बापूजींचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे 29 ऑगस्ट 1880 रोजी झाला.
- त्यांचे आजोबा हे विद्वान संस्कृत पंडित होते.
- लहानपणापासूनच संस्कृतचे संस्कार अणे यांच्यावर झाले.
- तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म आणि साहित्य हे त्यांचे अभ्यासाचे विषय होते.
- १९०२ साली नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी. ए.
- १९०७ साली कलकत्ता विद्यापीठातून एल. एल. बी. पदवी
- १९४८ ते १९५२ या काळात बिहारचे राज्याचे राज्यपाल होते.
- १९६२ आणि १९६७ ते अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूकामध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
- लो. टिळकांचा प्रभाव त्यांच्यावर पडला व ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले.
- टिळक त्यांचे आदर्श होते. अणे यांनी टिळकांचे चरित्र संस्कृतमधून ‘श्रीतिलकयशोर्णव’ या पुस्तकातून ओवीबद्ध केले.
- यासाठी त्यांना साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरवले होते.
- अगदी अलीकडील 20 व्या शतकातील ते एकमेव संस्कृतमध्ये रचले गेलेले चरित्र असावे.
- लोक अणे यांना ‘विदर्भाचे लोकनायक’ असे संबोधू लागले.
- श्रीतिलकयशोर्णव या बापुजीनी रचलेल्या काव्यास साहित्य अकादमीचा पुरस्कार
- भारत सरकारने पद्मविभूषण हा किताब देऊन त्यांना गौरविण्यात आले.
- बापूजी अणे हे पुसद येथील जंगल सत्याग्रहीशी संबंधित आहेत.
- बापूजी अणे अन् पिवळे दोण आणे असे सत्याग्रहाच्या वेळी म्हणत असत.
- लोकजागृती करणारे लेख लोकमत आणि यवतमाळच्या हरिकिशोर साप्ताहिकातून त्यांनी लिहिले.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents