[MADC] महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती- Job No 267

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
105

MADCमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई येथे “वरिष्ठ विपणन अधिकारी, विपणन अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहाय्यक. अग्निशमन अधिकारी, अग्निशमन व सुरक्षा पर्यवेक्षक, लेखा लिपिक, स्टेनो-कम-लिपिक, ऑपरेशन लिपिक, अग्निशमन संचालक, ड्रायव्हर, उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, वरिष्ठ लिपिक / मंडळ अधिकारी, तलाठी, स्टेनोग्राफर, लिपिक टायपिस्ट” पदांच्या एकूण ३२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा३२ जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  जागा
वरिष्ठ विपणन अधिकारी ०१
विपणन अधिकारी ०१
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) ०१
सहाय्यक अग्निशमन अधिकारी ०१
फायर & सेफ्टी सुपरवाइजर ०४
खाते लिपिक ०५
स्टेनो कम लिपिक ०२
ऑपरेशन लिपिक ०१
फायर ऑपरेटर १३
१० ड्राइव्हर  ०१
११ उपजिल्हाधिकारी ०१
१२ नायब तहसीलदार ०१
१३ वरिष्ठ लिपिक / मंडळ अधिकारी ०१
१४ तलाठी ०१
१५ स्टेनोग्राफर ०१
१६ लिपिक टंकलेखक ०१
  एकूण जागा  ३२

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण:  मुंबई, नागपूर, पुणे, शिर्डी

Fee:  नाही 

अर्ज पद्धतीऑफलाईन

ऑफलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख :  ३० नोव्हेंबर २०१९

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक 8 वा मजला, केंद्र -1, जागतिक व्यापार केंद्र, कफ परेड मुंबई – ४००००५

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


English जाहिरात 


Total Posts :  32 Posts 

Name of the Post & Details:

SR NO POST NAME  TOTAL POST
1 Senior Marketing Officer 01
2 Marketing Officer 01
3 Executive Engineer (Civil) 01
4 Asst. Fire Officer 01
5 Fire & Safety Supervisor 04
6 Accounts Clerk 01
7 Steno-cum-Clerk 02
8 Operation Clerk 01
9 Fire Operator 13
10 Driver 01
11 Deputy Collector 01
12 Nayab Tahsildar 01
13 Sr. Clerk/Circle Officer 01
14 Talathi 01
15 Stenographer 01
16 Clerk Typist 01
  Total 32

Educational Qualification: As Per Posts Requierments Please see orignal  Notification 

Age Limit:   Posts Requierments Please see orignal  Notification 

Job Location:  Mumbai, Nagpur, Pune, & Shirdi

Fee: No Fee 

Application Type : Offline 

Last Date of Online Application: 30 November 2019

Address for Offline Application : Vice Chairman and Managing Director 8th Floor, Center-1, World Trade Center, Cuffe Parade Mumbai-400005. Tel: – 022-49212133 Fax 

Notification     Apply Online  Official Website


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम