वन विभागात लेखापाल पदांची भरती!! ९२,३०० पर्यंत मिळणार पगार.. । Lekhapal Recruitment 2023

Lekhapal Recruitment 2023

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
15,268

Lekhapal Recruitment 2023

वनविभागातील लेखापाल (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहीरात या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरुन विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.

एकूण जागा : 127

पदाचे नाव & तपशील: लेखापाल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

Fee:

  • अमागास प्रवर्ग – रु. 1000/-
  • मागासवर्गीय प्रवर्ग – रु. 900/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच अपडेट केली जाईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

वन विभाग,

Lekhapal Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम