Krushi Vibhag Bharti 2023 : कृषी विभागातील गट-क संवर्गातील २०७० पदांची जाहिरात येणार

Krushi Vibhag Bharti 2023

  • पदसंख्या: 2070
  • शेवटची तारीख:
132

Krushi Vibhag Bharti 2023

Krushi Vibhag Bharti 2023 :कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त असलेल्या २५८८ जागांपैकी २०७० जागा लवकरच भरल्या जात आहेत. या रिक्त जागा सरळसेवेच्या कोट्यातील असल्याने आणि या संवर्गातील रिक्त पदांचा आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नसल्याने एकूण रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यात येत आहेत. यानुसार कृषी विभागाच्यावतीने दोन हजार ७० जागांच्या भरतीच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता अशी

krushi vibhag bharti :गट-क संवर्गातील सरळसेवा भरतीची प्रक्रिया आयबीपीएस या कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या | संस्थेसमवेत भरतीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. आहे. यानुसार काही तांत्रिक बाबी तपासून सदर संवर्गातील पदांच्या भरतीबाबतची अधिकृत जाहिरात प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. -कृषी आस्थापना विभाग

Krushi Vibhag Bharti 2023
Krushi Vibhag Bharti 2023

krushi vibhag bharti maharashtra माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गट-क’ संवर्गातील सरळसेवा भरतीची प्रक्रिया आयबीपीएस या आहे. कंपनीच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या संस्थेसमवेत भरतीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook

 

Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी

वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

 

Krushi Vibhag Bharti 2023,krushi vibhag bharti,krushi vibhag bharti maharashtra

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम