कृषी विभाग परीक्षेच्या प्रवेश पत्र अपडेट; १६ जानेवारी पासून परीक्षा
Krushi Vibhag Admit Card 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Krushi Sevak Admit Card 2023 Download
कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक- ११ ऑगस्ट, २०२३ ते दिनांक- १४ ऑगस्ट, २०२३ या कालावधीमध्ये जाहिराती विभागस्तरावरून प्रसिध्द करण्यात आलेली होती, त्यानुषंगाने सदर पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. कृषी सेवक परीक्षा तारखा जाहीर करण्यातआल्या आहेत. नवीन परिपत्रकानुसार IBPS द्वारे परीक्षा १६ व १९ जानेवारी २०२४ रोजी परीक्षा आयोजित होत आहेत. तसेच प्रवेश पत्र आज किंवा उद्या डाउनलोड साठी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर उमेदवार आपल्या लॉगिन द्वारे डाउनलोड करू शकतील.
How To Download Krushi Vibhag Krushi Sevak Hall Ticket 2023
App Download Link : Download App
- Go to the official portal of the Department Of Agriculture, Government of Maharashtra, i.e., www.krishi.maharashtra.gov.in.
- Skim through the page to find the admit card download link right ahead. Click on the Maharashtra Krushi Sevak Admit Card download link.
- Enter your registration number or form number and date of birth. Click on the “Submit” button. Your admit card will be displayed on the screen.
- Check the details on the admit card carefully and download it. Take a printout of the admit card and keep it safe for future reference.
परीक्षा स्थगित व रद्द करणे, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेची तारीख व ठिकाणात बदल करणे, पदसंख्या वाढ किंवा घट करण्याचे अधिकार विभागास राहतील व विभागाचा निर्णय अंतिम असेल, त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वा तक्रारी बाबत निर्णय घेण्याचा अधिकार विभागास राहील व विभागाचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणत्याही पत्र व्यवहाराची दाखल घेतली जाणार नाही.
Krushi Vibhag Exam Date 2023, Admit Card Download
👇
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
कृषी सेवक परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents