कृषी सेवक निकाल जाहीर

Krushi Sevak Result 2024

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
1,067

Krushi Sevak Result 2024

महाकृषी सेवक निकाल 2024: महाराष्ट्र कृषी सेवक निकाल 2024 जाहीर झालेला आहे ! ही परीक्षा 19 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती आणि आता तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही तुमचा निकाल डाउनलोड करू शकता किंवा खाली दिलेल्या लिंक द्वारे डाउनलोड करू शकता .

पुणे विभागाच्या कृषि सेवक पदाच्या भरतीचा जाहिरात क्रमांक जाक्र/आस्था/अ-१०/कृषि सेवक/सरळसेवा/भरती/५२३७ दिनांक ११ ऑगस्ट २०२३ अनुसरुन दिनांक १६ जानेवारी २०२४ रोजी तीन सत्रात व १९ जानेवारी २०२४ रोजी दोन सत्रात आयबीपीएस संस्थेमार्फत विविध केंद्रावर आयोजित ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार सदर परीक्षेचा निकाल पत्रक दिनांक १२ मार्च २०२४ रोजी प्राप्त झाले असुन शासन पत्र क्र कृषिआ-३२२३/प्रक्र१७१/१६से दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ अन्वये अनुसुचित क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने निवडप्रक्रिया / नियुक्तीसंदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे आदेशीत असल्याने प्राप्त निकाल आधारभूत धरुन अनुसुचित क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण गुणांकन यादी www.krishi.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर दिनांक- १२ मार्च २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.

 

Pune Krushi Sevak Result 2024 | Pune Krushi Sevak Merit List

 

क्रमांक विषय दस्तावेजाचे प्रकार दिनांक
1 पुणे विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ परिक्षेचा निकाल Download 12/03/2024
1 नाशिक विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ परिक्षेचा निकाल Download 12/03/2024
1 कोल्हापूर विभाग कृषी सेवक सर्वसाधारण गुणवत्ता यादी २०२४ परिक्षेचा निकाल Download 12/03/2024

 

Check Maha Krushi Sevak Pune Nikal 2024

 

Maharashtra Krushi Sevak Nikal 2024

  • Exam Date: 19 January 2024
  • Result Status: Soon to be announced
  • Official Website: krishi.maharashtra.gov.in
  • You can easily check your result by logging in and clicking on the link given below. As the result is declared, a mark sheet is issued by the organization. You can take a print out of the result key for your future reference.

Get Maharashtra Krishi Sevak Cut Off Marks 2024 Here

कृषी सेवक निकाल जाहीर

App Download Link : Download App

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम