महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023
महाराष्ट्र कृषी विभाग कृषी सेवक भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Krushi Sevak Bharti 2023 Syllabus
Krushi Sevak Bharti 2023 Syllabus : कृषी विभागात आता गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक म्हणून भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, तब्बल 952 जागांसाठी जाहिरात देण्यात आली आहे. कृषी सेवक भरती 2023 – अभ्यासक्रम, विभागनिहाय जाहिरात PDF येथे डाउनलोड करा.
Krishi Vibhag Krishi Sevak Exam Syllabus 2023: महाराष्ट्र कृषी विभाग भरती २०२३ च्या ४ विभागाच्या जाहिराती सध्या प्रकाशित झाल्या आहे. या २०२३ नवीन भरती प्रक्रियेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न कृषी विभागाद्वारे प्रकाशित करण्या आला आहे. खालील लिंक वरून आपण पूर्ण सिल्याबस समजून घेऊ शकता.
Maharashtra Krushi Sevak Syllabus 2023 Details
गट-क संवर्गातील कृषी सेवक सरळसेवा पदभरती बाबतचा अभ्यासक्रम – कृषि सेवक लेखी परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी व इंग्रजी भाषा विचारात घेऊन कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा पाठयक्रम.
१. सामान्य ज्ञान – २० प्रश्न
२. बुध्दीमत्ता चाचणी – २० प्रश्न
३. मराठी भाषा – २० प्रश्न
४. इंग्रजी भाषा – २० प्रश्न
खुशखबर! कृषी सेवक भरती सुरु ९५२ रिक्त पदांच्या नवीन जाहिराती आल्यात!

Krishi Vibhag Krishi Sevak “English” Syllabus-
- Antonyms.
- Synonyms.
- Reading Comprehension.
- Error Spotting/ Phrase Replacement.
- Fill in the Blanks.
- Unseen Passages.
- Missing Verbs.
- Word Formation.
- Articles.
- Grammar.
- Adjectives.
- Para Jumbles.
- Idioms & Phrases.
- Cloze Test.
- Sentence Corrections.
- Verb.
- Adverb.
- Meanings.
- Subject-verb Agreement.
- Sentence Rearrangements.
Krishi Vibhag Krishi Sevak “Marathi” Syllabus-
- मराठी व्याकरण
- वाक्यरचना,
- शब्दार्थ,
- प्रयोग,
- समास,
- समानार्थी शब्द ,
- विरुद्धार्थी शब्द) म्हणी व वाकप्रचार
- वाक्यात उपयोग,
- शब्दसंग्रह,
- वाक्यातील त्रुटी शोधणे
Krishi Vibhag Krishi Sevak “General Knowledge” Syllabus-
- इतिहास,
- भूगोल,
- भारताचे संविधान,
- सामान्य विज्ञान,
- चालू घडामोडी,
- खेळ,
- देश आणि राजधानी,
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी,
- देश आणि चलने,
Krishi Vibhag Krishi Sevak “Agriculture Subject” Syllabus-
- कृषी क्षेत्रातील ऐतिहासिक घडामोडी,
- एकात्मिक शेती प्रणाली,
- तण वनस्पती आणि त्यांचे व्यवस्थापन,
- वनीकरण,
- पाणलोट, व्यवस्थापन,
- जैवविविधता,
- वनस्पती पेशींची अल्ट्रा स्ट्रक्चर,
- वनस्पती अनुवांशिक संसाधने,
- ऊतक संवर्धन आणि वनस्पती अनुवांशिक अभियांत्रिकी,
- न्यूरोफिजियोलॉजी,
- जागतिक तापमानवाढ,
- मातीचे प्रकार,
- खत नियंत्रण,
- कीटक,
- आकारविज्ञान,
- वनस्पती रोग,
- बागायती पिके,
- तणनाशके आणि बुरशीनाशके,
- कृषी अर्थशास्त्र,
- कृषी आधारित उद्योग,
- फलोत्पादनाचे महत्त्व
- काढणीनंतरचे तंत्रज्ञान,
- विस्तार शिक्षण,
- पेशींची रचना इ
खुशखबर! कृषी सेवक भरती सुरु ९५२ रिक्त पदांच्या नवीन जाहिराती आल्यात!!
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Krushi Sevak Bharti 2023 Syllabus & Exam Pattern PDF जाहिरात वाचावी.
Krushi Sevak Bharti 2023 Syllabus & Exam Pattern PDF Download
अधिकृत वेबसाईट
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
🔥 महत्वाच्या नवीन जाहिराती 🔥
👉🏻इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) नोकरीची संधी!!
👉🏻IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1402 जागांसाठी भरती
👉🏻कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 1324 पदांची मोठी भरती
👉🏻भारतीय नौदलात नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Join Us on TelegramJoin Us on WhatsAppJoin Us on Facebook
🔥 Zilla Parishad Bharti 2023 जिल्हयानुयार लिंक 🔥
👉🏻अकोला जिल्हा परिषद जाहिरात : 284 पदे
👉🏻अमरावती जिल्हा परिषद जाहिरात : ६५३ पदे
👉🏻अहमदनगर जिल्हा परिषद जाहिरात : 937 पदे
👉🏻उस्मानाबाद (धाराशीव) जिल्हा परिषद जाहिरात : 453 पदे
👉🏻औरंगाबाद जिल्हा परिषद जाहिरात : 432 पदे
👉🏻कोल्हापूर जिल्हा परिषद जाहिरात : 728 पदे
👉🏻गडचिरोली जिल्हा परिषद जाहिरात : 582 पदे
👉🏻गोंदिया जिल्हा परिषद जाहिरात : ३३९ पदे
👉🏻चंद्रपूर जिल्हा परिषद जाहिरात : 519 पदे
👉🏻जळगाव जिल्हा परिषद जाहिरात : 626 पदे
👉🏻जालना जिल्हा परिषद जाहिरात : 467 पदे
👉🏻ठाणे जिल्हा परिषद जाहिरात : 255 पदे
👉🏻धुळे जिल्हा परिषद जाहिरात : 352 पदे
👉🏻नंदुरबार जिल्हा परिषद जाहिरात : 475 पदे
👉🏻नागपूर जिल्हा परिषद जाहिरात : 557 पदे
👉🏻नांदेड जिल्हा परिषद जाहिरात : 628 पदे
👉🏻नाशिक जिल्हा परिषद जाहिरात : 1038 पदे
👉🏻परभणी जिल्हा परिषद जाहिरात : 301 पदे
👉🏻पालघर जिल्हा परिषद जाहिरात : 991 पदे
👉🏻पुणे जिल्हा परिषद जाहिरात : 1000 पदे
👉🏻बुलढाणा जिल्हा परिषद जाहिरात : 499 पदे
👉🏻भंडारा जिल्हा परिषद जाहिरात : 327 पदे
👉🏻यवतमाळ जिल्हा परिषद जाहिरात : 875 पदे
👉🏻रत्नागिरी जिल्हा परिषद जाहिरात : 715 पदे
👉🏻रायगड जिल्हा परिषद जाहिरात : 840 पदे
👉🏻लातूर जिल्हा परिषद जाहिरात : 476 पदे
👉🏻वर्धा जिल्हा परिषद जाहिरात : 371 पदे
👉🏻वाशिम जिल्हा परिषद जाहिरात : २४२ पदे
👉🏻सांगली जिल्हा परिषद जाहिरात : 754 पदे
👉🏻सातारा जिल्हा परिषद जाहिरात : 972 पदे
👉🏻सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जाहिरात : 334 पदे
👉🏻सोलापूर जिल्हा परिषद जाहिरात : 674 पदे
जिल्हा परिषद भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी !
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents