कोल्हापूर महानगरपालिका मध्ये या पदाकरिता भरती प्रक्रिया सुरु!!
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024
- पदसंख्या: 59
- शेवटची तारीख:
Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024
कोल्हापूर महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत “अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पेडियाट्रिशियन, गायनॅकलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्य (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ” पदांच्या एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेदवारांची मुलाखत प्रत्येक सोमवारी घेण्यात येणार आहे.
एकूण जागा : 59
जाहिरात क्र. :
पदाचे नाव & तपशील: अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पेडियाट्रिशियन, गायनॅकलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, वैद्य (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : स्टैंडींग हॉल, कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारत
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख : प्रत्येक सोमवारी
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents