कर्जमाफी: उद्धव ठाकरे यांनी केली 2 लाख रुपयांपर्यंत शेतकरी कर्जमाफीची घोषणा
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
- नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली.
- “ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं सप्टेंबर 2019पर्यंत थकित आहे, ते कर्ज माफ करण्यात येईल. या योजनेला महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असं नाव देण्यात आलं आहे. मार्च 2020पासून ही योजना लागू होईल,” असं ते विधानसभेत म्हणाले.