कर्मवीर भाऊराव पाटील यांचा बद्दल संपूर्ण माहिती
(१८८७ – १८५९ )
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
जन्म: २२ सप्टेंबर १८८७
ठिकाण: कुंभोज ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
मुळ गाव : ऐतवडे जि. सांगली
टोपण नाव: अण्णा
वडील : पायगौडा पाटील
आई : गंगाबाई
पत्नी : लक्ष्मीबाई
मुळ आडनाव : देसाई
पेशा: समाजसुधारणा, शिक्षण प्रसार (मराठी)
प्रसिद्ध कामे : रयत शिक्षण संस्था
पुरस्कार : पद्मभूषण (१९५९)
नाव : भाऊराव पायगीडा पाटील
शिक्षण : प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी
पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कुलमध्ये दाखल करण्यात आले.
-
राहण्याची सोय जैन बोडिंगमध्ये करण्यात आली.
-
१९३२ मध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला.
-
युनियन बोडींगची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली.
-
१९१० साली सांगली जिल्ह्यातील दुधगाव येथे दुधगाव प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली. तिच्यामार्फत दुधगाव विद्यार्थी आश्रम हे वसतीगृह चालविले.
-
४ ऑक्टोबर १९१९ साली सातारा जिल्ह्यातील कन्हाड तालुक्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
-
इ. स. १९२४ साली या संस्थेने मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे हलविण्यात आले.
-
इ. स. १९२४ ला छत्रपती शाहू पोटिंग हाऊसची स्थापना सातारा येथे झाली.
-
इ. स. १९२४ साली या संस्थेने मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे हलविण्यात आले.
-
इ. स. १९२४ ला छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊसची स्थापना सातारा येथे झाली.
-
१९३५ मध्ये महत्मा फुले अध्यापक विद्यालय त्यांनी सुरू केले.
-
इ. स. १९३५ पर्यंत रयत शिक्षण संस्था फक्त वसतीगृह चालवित होती.
-
दुधगावात दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले.
-
सर्व जातीधर्माच्या मुलांसाठी एक वसतीगृह ही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले.
-
पुढे त्यांनी त्यांच्या काच कारखान्यात व किलोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले.
रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टे
१) शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढविणे.
२) मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
३) निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्याति प्रेमभाव निर्माण करणे.
४) अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्या विकासाचे वळण लावणे.
५) संघशक्तीचे महत्त्व जाणून तर कृतीने पटवून देणे.
६) सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
७) बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.
-
२५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधीच्या हस्ते या वसतीगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस’ असे नाव गेले.
-
जून १६, १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झालो. • १९३५ ला त्यांनी सातायात सिल्व्हर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज सुरू केले,
-
कमवा व शिका या पद्धतीने चालणारे पहिले फ्री अंन्द्र रेसिडेन्शियल हायस्कूल सातारा येथे सुरू केले. त्याला नाव दिले महाराजा सयाजीराव गायकवाड हायस्कूल,
-
१९४७ मतान्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची तर १९५४ साली कन्हाड येथे गाडगे महाराज कॉलेज ची स्थापना.
-
१९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरु केलं.
-
प्रत्येक गावात शाळा : बहुजन समाजातील शिक्षण व शिक्षण प्रशिक्षण या सुराचा त्यांनी सातत्याने पाठपुरवा केला.
-
महाराष्ट्राच्या जनतेने कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.
-
भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.
-
पुणे विद्यापीठाने त्यांना इ. स. १९५९ मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली.
-
आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था – रयत शिक्षण संस्था
-
महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत. त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक, २७ प्राथमिक ४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय, २ आय. टी. आय. ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.
-
कर्मवीरांनी इ. स. १९३६-३७ ला पुण्यात युनियन बोडिंगची स्थापना केली.
-
१९४० मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यस्कूल ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा होय.
रयत शिक्षण संस्था
स्थापना वर्ष – इ. स. १९१९
संस्थापक – कर्मवीर भाऊराव पाटील
स्थान : काले जि. सातारा
ध्येय : स्वावलंबी शिक्षण
योजना : कमवा व शिका
संस्था बोद्धचिन्ह : वटवृक्ष
संस्था ब्रीदवाक्य : बहुजन हिताय बहुजन सुखाय
अपूर्ण राहीलेले स्वप्न : महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठ
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents