कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
(जन्म: १९०३- मृत्यू: १९८८)
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्या बद्दल संपूर्ण माहिती
जन्म: ३ एप्रिल १९०३ (मंगलोर कर्नाटक)
मृत्यू: २० ऑक्टोबर १९८८ (बॉम्बे मुंबई) महाराष्ट्र
जीवनसाथी : कृष्णराव (१९१७-१९) हरिंदरनाथ चट्टोपाध्याय – १९१९
मुलगा : रामाकृष्ण चट्टोपाध्याय
- कमलादेवी चट्टोपाध्याय सुप्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या.
- मंगलोर येथे जन्म.
- त्या बाल विधवा होत्या.
- हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबरोबर त्यांनी पुनर्विवाह केला.
- त्यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये ‘बेडफर्ड कॉलेज’ आणि ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथे झाले.
- त्याच सुमारास म.गांधींच्या नेतृत्वाखालील असहकारितेच्या चळवळीत भाग घेण्यासाठी त्या भारतात परत आल्या.
- कमलादेवी चट्टोपाध्यायकमलादेवी चट्टोपाध्यायभारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी धडाडीने भाग घेतला व अनेक वेळा तुरुंगवासही भोगला.
- युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
- शेतीविषयक प्रश्नांसंबंधीही त्यांना विशेष आस्था होती.
- काँग्रेस पक्षाच्या त्या सदस्या होत्या; पण त्या पक्षाचे कृषि सुधारणाविषयक धोरण त्यांना पसंत न पडल्याने १९४८ मध्ये पक्षत्याग करून त्यांनी काँग्रेस सोशॅलिस्ट पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले.
कार्ये :
- भारतीय समाजसुधारक, स्वतंत्रता सेनानी आणि भारतीय हस्तकलेच्या क्षेत्रात नवजागरण आणणारी महिला.
- ‘ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स’ ही स्त्रियांची संघटना त्यांच्याच प्रयत्नांतून साकार झाली.
- भारतीय महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्वर सुधारण्यासाठी प्रयत्न केला.
- कामगारविषयक चळवळींमध्येही त्यांनी भाग घेतला होता.
- त्यांची भारतीय रंगभूमीच्या संदर्भातील कामगिरीही लक्षणीय आहे.
- मी सत्याग्रह तोडणारी महिला,
- विधानसभा लढणारी पहिली महिला.
- मुळ संविधानावर सही केली आहे.
- सेवादलात काम केले.
- रंगभूमी व हस्तकलेच्या क्षेत्रात काम केले.
- चित्रपट
- दोन मुक चित्रपटात काम, यापैकी एक चित्रपट कनड भाषेतील पहिला मूक चित्रपट होता.
- दिल्लीतील विएटर इन्स्टिट्यूट
- नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा
- संगीत नाटक अकादमी
- सेंट्रल कॉलेज इंडस्ट्रीज एम्पोरियम
- क्राफ्टस् कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थाच्या उभारणीत सिंहाचा वाटा.
- १९५२ मध्ये ऑल इंडिया हेडिक्राफ्टच्या प्रमुख म्हणून नियुक्त केले होते.
लिहीलेली पुस्तके
१) द अवेकिंग ऑफ इंडियन वुमेन
२) जापान इट्स विकनेस अँड स्ट्रेन्थ
३) अंकल सैम एम्पायर
४) इन चार टॉर्न चाइना
५) टू बर्डस ए नेशनल थिएटर
पुरस्कार:
- १९५५ – पद्मभूषण
- १९६६ रॅमन मॅगसेस पुरस्कार (फॉर कम्युनिटी लिडरशिप भारतातून ७ वी व्यक्ती)
कमला देवी चट्टोपाध्याय राष्ट्रीय पुरस्कार :
१) स्मृती ईरानीद्वारा मार्च २०१७ पासून आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या दिनी महिला कलाकुशरांना आणि हस्त कलाकारांना हा पुरस्कार देण्याची घोषणा केली.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents