दिनविशेष : १६ जून | 16 June Dinvishesh

9 June Dinvishesh

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
101

दिनविशेष : १६ जून | 16 June Dinvishesh

१६ जून  : जन्म

आर्या आंबेकर – गायिका
१९६८:
अरविंद केजरीवाल – दिल्लीचे ७वे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संस्थापक
१९५०:
मिथुन चक्रवर्ती – भारतीय अभिनेते – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
१९३६:
अखलाक मुहम्मद खान – ऊर्दू कवी – साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: १३ फेब्रुवारी २०१२)

१९२०:
हेमंत कुमार – गायक, संगीतकार आणि निर्माते – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

 

१६ जून   : मृत्यू

१६ जून निधन – दिनविशेष


२०२०:
हरिभाऊ माधव जावळे – भारतीय राजकारणी (जन्म: १ जून १९५३)

२०१५:
चार्ल्स कोरिया – भारतीय आर्किटेक्ट – पद्म विभूषण, पद्मश्री (जन्म: १ सप्टेंबर १९३०)

२०१४:
कॅन्डिडो मुआतेतेमा रिवास – इक्वॅटोगुइनियन राजकारणी, इक्वेटोरियल गिनी देशाचे पंतप्रधान (जन्म: २० फेब्रुवारी १९६०)

१९९५:
माई मंगेशकर – मंगेशकरांच्या मातोश्री

१९७७:
श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील गायक-नट (जन्म: ३ जुलै १९१२)

१९७१:
जॉन रीथ – बीबीसीचे सह-संस्थापक (जन्म: २० जुलै १८८९)

१९५३:
मार्गारेट बॉन्डफिल्ड – युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला (जन्म: १७ मार्च १८७३)

१९४४:
आचार्य प्रफुल्लचंद्र रे – बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक (जन्म: २ ऑगस्ट १८६१)

१९३०:
एल्मर ऍम्ब्रोस स्पीरी – अमेरिकन संशोधक, आधुनिक नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचे जनक (जन्म: १२ ऑक्टोबर १८६०)

१९२५:
चित्तरंजन दास – भारतीय बंगाली कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी (जन्म: ५ नोव्हेंबर १८७०)

१८६९:
चार्ल्स स्टर्ट – भारतीय-इंग्रजी वनस्पतिशास्त्रज्ञ आणि संशोधक (जन्म: २८ एप्रिल १९७५)

१८६९:
चार्ल्स स्टर्ट – भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक (जन्म: २८ एप्रिल १७९५)

  १६ जून  : महत्वाच्या घटना

१६ जून घटना :
२०१३:
उत्तराखंड ढगफुटी – केदारनाथ येथे अनेक दिवस झालेल्या मुसळधार पाऊसामुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, यात किमान ६ हजार लोकांचे निधन. ही २००४ च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती आहे.
२०१२:
शेन्झोऊ ९ अंतराळयान – चीनने यशस्वीरित्या प्रक्षेपित केले.
२०१०:
भूतान – देश तंबाखूवर पूर्णपणेबंदी करणारा हा जगातील पहिला देश बनला.
१९९०:
मुंबई उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. १०४ वर्षातील एका दिवसात ६००.४२ मि.मी. पावसाचा उच्चांक.
१९७७:
ओरॅकल कॉर्पोरेशन – कंपनी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लॅबोरेटरीज (SDL) म्हणून सुरु झाली.
१९६३:
व्हॅलेन्तिनाते रेश्कोवा – या अंतराळ प्रवास करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळयात्री बनल्या.
१९४७:
नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा बाबुराव पारखे यांनी मराठाचेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
१९१४:
लोकमान्य टिळक – यांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
१९११:
इंटरनॅशनल बिझनेस मशीनस् कॉर्पोरेशन (आय. बी. एम.) – कंपनीची कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग म्हणून सुरवात झाली.
१९०३:
फोर्ड मोटर – कंपनीची सुरवात.

 

 

निमित्त हार्दिक शुभेच्छा !!!

 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम