सह संचालनालय उच्च शिक्षण नागपूर अंतर्गत नवीन भरती सुरु…!!
JD Nagpur Recruitment 2022
- पदसंख्या: 01
- शेवटची तारीख: 09/12/2022
JD Nagpur Recruitment 2022
सह संचालनालय उच्च शिक्षण, नागपूर अंतर्गत “विधी अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2022 आहे.
एकूण जागा : 01 जागा
पदाचे नाव & तपशील: विधी अधिकारी
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 35 वर्षे
नोकरी ठिकाण: नागपूर
अर्ज पद्धती : ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहसंचालक उच्च शिक्षण, नागपूर विभाग, जुने मॉरिस कॉलेज परिसर, सिताबर्डी, नागपूर-40001
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents