जलसंपदा विभागा अंतर्गत विविध पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
Jalsampada Vibhag Recruitment 2024
- पदसंख्या:
- शेवटची तारीख: 28/06/2024
Jalsampada Vibhag Recruitment 2024
जलसंपदा विभागा अंतर्गत “सहाय्यक अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 05 जुलै 2024 आहे.
पदाचे नाव & तपशील: सहाय्यक अभियंता श्रेणी-२/शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
App Download Link : Download App
अर्ज पद्धती : ऑफलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : मा. अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
मुलाखतीची तारीख : 05 जुलै 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents