पोलीस भरती २०१९ : जळगाव (कुसडगाव) SRPF 19 पोलीस शिपाई पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
जळगाव (कुसडगाव) SRPF 19 पोलीस शिपाई पेपर | Jalgaon srpf 19 kusadgaon police constable paper 2019
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: जळगाव (कुसडगाव) SRPF 19 पोलीस शिपाई पेपर
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
जळगाव (कुसडगाव) SRPF 19 पोलीस शिपाई पेपर
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 points1. खालील योग्य वाक्य ओळखा.
(अ) नाम हा अविकारी शब्द आहे.
(ब) एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात.
(क) जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्य नाम असे म्हणतात.
(ड) गुण दोष, धर्म इत्यादींचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsm’ वस्तूमान असलेली वस्तू v या चालीने गतिमान असेल तर त्याची गतिज ऊर्जा
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजर 150 पानांच्या एका पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत पेज नंबर मुद्रित केले. तर मुद्रित केलेल्या एकूण अंकाची संख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsकोणत्या पध्दतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsपोलीस हा विषय कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsजर 0.75 : x :: 5 : 8 तर x ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsबाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले. ‘ या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ………. प्रकारातील आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsएका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4 : 3 आहे. जर त्या मिश्रणात आणखी 14 लिटर पाणी टाकले, तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर 3 : 4 होते. तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsकर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाची मिश्रण होते म्हणून याला ………. प्रयोग म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsजर 2²⁵⁶ ला 17 ने भागले तर बाकी शोधा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsरक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे ……….
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsअमरावती प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा समाविष्ट नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsएका समलंब चौकोनामध्ये समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 10 सेमी आणि 15 सेमी आहे. तसेच त्या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेमी अंतरावर आहेत तर त्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsदिलेल्या समीकरणातील दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल, असा योग्य पर्याय निवडा.
2 x 3 + 6 – 12 + 4 = 17Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsएका ठरावीक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6%, पुढील 5 वर्षासाठी 9% व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13% आहे. जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 7,680 रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsएका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान आहे आणि त्यातील समद्विभुज त्रिकोणाचा पाया आणि दोन समान बाजू अनुक्रमे 16 सेमी आणि 10 सेमी असतील तर समभुज त्रिकोणाची बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsगोगलगाय ………. ह्या संघात मोडते.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsही अशुध्द धातूचे शुध्दीकरण करण्याची सर्वात व्यापक पध्दत आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsखालीलपैकी समासघटित विशेषण सांगा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsप्राण्यांमधील कोणत्या ऊती आंतरिंद्रीयांना आधार देतात व ऊतींची झीज भरुन काढतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsएका दुकानदाराने एकाच प्रकारचे 120 कॉम्प्युटर प्रत्येकी 4,000 रुपयांस खरेदी केले, त्यांच्या वाहतूक व पॅकींगसाठी 20,000 रु. खर्च झाला. त्याने प्रत्येक कॉम्प्युटर ची छापील किंमत 5,000 रु. ठेवणे निश्चित केले व त्याने छापील किंमतीवर 10% सुट देण्याचे ठरविले तर या व्यवहारात त्याने कमावलेला नफा किती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsA, B आणि C यांच्या पगाराचे गुणोत्तर 7: 9:12 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 8 : 9 :15 आहे जर A हा त्याच्या पगाराच्या 1/4 भागाची बचत करतो तर A, B आणि C यांच्या बचतीचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsimage
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsपुढील विधान वाचा.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsखालीलपैकी बहुव्रीही समास नसलेला शब्द ओळखा.
(अ) लंबोदर (ब) देवालय
(क) चंदानना (ड) त्रिनयनCorrect
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsगोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsकिती प्रकारात 4 पुस्तके ABCD एकावर एक ठेवता येतील जेणेकरुन A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsवडिलांचा पारा “क्षणोक्षणी” वाढत होता.’ या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsपुढे काही सामासिक शब्द दिले आहेत. त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा.
‘मीठभाकरी, गायरान, भाजीपाला भाऊबहीण’Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsimage
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsimage
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points0.57, 9.5 यांचा मसावि आणि लसावि काढा.
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsपाच वर्षापूर्वी बीणाचे वय आरतीच्या त्या वेळच्या वयाच्या तिप्पट होते. दहा वर्षापूर्वी बीणाचे वय चित्राच्या वयाच्या निम्मे होते. जर चित्राचे सध्याचे वय ‘C’ या अक्षराने दर्शविले. तर आरतीचे वय खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दर्शविले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsखालीलपैकी सर्वनामाचे विशेष कोणते?
(अ) सर्वनामे अनेकवचनी असतात.
(ब) सर्वनामाच्या अनेकवचनांना प्रत्यय लागतात.
(क) सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो, तेव्हाच नामाचा वापर होतो.
(ड) सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग, वचन अशी ओळख नसते.Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsजर ‘BICYCLE’ हा शब्द ‘C3DZDM2’ असा लिहिला, तर ‘LABOUR’ हा शब्द कसा लिहाल ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsimage
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 points20 ओहम रोध असलेल्या विद्युत परिपथातून 0.5 अॅम्पियर धारा वाहण्यासाठी त्या परिपथातील वाहकाच्या दोन टोकात ………विभवांतर असावे.
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsशेतकरी शेतात नांगरणी करीत होता. एवढ्यात त्याचा मुलगा तेथे आला आणि म्हणाला ‘सूर्य’ बुडाला.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsखाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsजानेवारीत सुरु झालेल्या दहा नव्या कार्यक्रमांतील पाच विनोदी, तीन नाटके आणि दोन वार्तापत्रे आहेत. सध्या त्यांपैकी फक्त सात नवे कार्यक्रम सुरु आहेत अन् त्यात पाचही विनोदी कार्यक्रमांचा समावेश आहे?
वरील माहितीच्या आधारे खाली दिलेले चार निष्कर्ष काढले आहेत. त्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या माहितीशी तर्कसंगत आहे?Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsसामान्य भारतीय व्यक्तीस तिच्या रोजच्या आहारातून किमान…… उष्मांकांची जरुरी असते.
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsइ.स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsरमेश हा वयाने सर्वेशपेक्षा मोठा आहे, परंतु महेशपेक्षा लहान आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश एवढाच आहे परंतु तो सुरेशपेक्षा मोठा आहे. तर
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsआपल्या’ या शब्दाचे भाववाचक रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsखाली दिलेले शब्द तार्किक व अर्थपूर्ण पध्दतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा :
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsखालील कमिकेत X च्या जागी काय येईल ?
4, 196, 16, 144, 36, 100, 64, XCorrect
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsएका 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळवुन त्याच्या पासून 27 समान लहान घन तयार केले तर त्या नविन घनाची बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points7 (9 + 5 (6 + 8 x (- 4) – 42 ➗ 6 +7 )) = ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsमूर्धन्य वर्ण ओळखा :
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsअदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे. त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा 50 मीटर गेला. तेथून तो डावीकडे वळला आणि 25 मीटर चालून थांबला. तर आता अदित्य सुरवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsपुढील वाक्यात असणाऱ्या विभक्तीप्रत्यययुक्त शब्दांची संख्या सांगा. ‘रामू घाईने घरातून बाहेर आला.’ 58
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsश्री. ‘X’ यांना तीन मुले आहेत. पहिल्या मुलाचा जन्मदिन एप्रिलच्या 5 व्या सोमवारी येतो, दुसऱ्या मुलाचा जन्मदिन नोव्हेंबरच्या 5 व्या गुरुवारी येतो. जर तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबरला झाला असेल, तर या दिवशी कोणता वार असेल ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsविभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 points“ताजमहाल’ शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो” या वाक्यातील विधेयविस्तार कोणते?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsखालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पध्दती नाही ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsभारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटना दुरुस्तीमुळे झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे……….. राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsकर्मणी प्रयोगात कर्म हा कसा आहे?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsIMAGE
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsवनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points1 मे महाराष्ट्र दिन व्यतिरिक्त आणखी कोणता दिवस साजरा होतो?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsएका पिशवीमध्ये 13 पांढरे आणि 7 काळे चेंडू आहेत. त्यांच्यापैकी कोणतेही दोन चेंडू बाहेर काढले तर ते दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे असण्याची संभाव्यता किती?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsचार मित्र एका पार्गेटीत गेले अनिल शेवटी पोहोचला नाही आणि अजयच्या 1 तास आधी पोहोचला. अशोक 6.15 pm वाजता पोहोचला आणि अरुणच्या आधी पोहोचला. अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणच्या 30 मिनिटांआधी पोहोचला. एक व्यक्ती 7.30pm वाजता पोहोचला आणि दुसरा 7.00pm वाजता पोहोचला. तर 6.00pm वाजता कोण पोहोचला ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsपुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सुमारे 400 वर्षापूर्वीचे एक भले मोठे वडाचे वृक्ष होते. महामार्ग बनविण्यासाठी त्या वृक्षाची तोडणी करण्यात आली. वृक्ष तोडल्यानंतर त्याची मापणे पुढीलप्रमाणे होती. वृक्षाचा 1/4 भाग जमिनीत म्हणजेच मुळाचा होता. निम्मा भाग हा खोडाचा होता व 9 एकक लांबीचा भाग इतर फांद्यांचा होता. तर त्या वृक्षाची एकूण उंची किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsत्याची मापणे पुढीलप्रमाणे होती. वृक्षाचा 1/4 भाग जमिनीत म्हणजेच मुळाचा होता. निम्मा भाग हा खोडाचा होता व 9 एकक लांबीचा भाग इतर फांद्यांचा होता. तर त्या वृक्षाची एकूण उंची किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsअ’ व ‘ब’ यांनी भागीदारीच्या स्वरुपात एक व्यवसाय सुरु केला. ‘अ’ ने 2,000 रु. व ‘ब’ ने 3,000 रु. गुंतविले. 8 महिन्यानंतर ‘क’ ने त्यात 1,000 रु. गुंतविले. परंतु 8 महिन्यानंतर ‘ब’ ने आपली गुंतवणूक काढून घेतली. वर्षाअखेरीस त्यांना 5,200 रु. नफा झाला. त्यातील ‘ब’ चा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsयोग्य विरामचिन्ह दिलेल्या वाक्याची अचूक निवड करा
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsचिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेमी आणि पायाची त्रिज्या 6 सेमी आहे. त्याच आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोलाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 points4 DK’ चा ’15 BI’ शी जसा संबंध आहे, तसा संबंध खालीलपैकी कोणाचा ’35 TW’ शी आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsविरोधाभासामध्ये नेहमीच समाविष्ट असते
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsएक खलाशी 48 कि.मी. चे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासांत पार करतो जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी (प्रवाहाच्या विरुध्द दिशेने) 12 तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsA आणि B हे दोन मित्र SP कॉलेजच्या मैदानाभोवती धावतात (गोलाकार) A ला 1 फेरी पूर्ण करण्यासाठी 6 मिनिटे लागतात. तसेच B ला 1 फेरी पूर्ण करण्यासाठी 8 मिनिटे लागतात. दोघांनी सकाळी 6 वाजता धावायला सुरुवात केली. तर पुन्हा किती वाजता ते दोघे एकत्र आरंभ बिंदू जवळ भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsimage
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 points‘शी! किती घाण आहे!’ या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points‘संत’ हा शब्द पर सवर्णाने लिहा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsimage
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसागरी (नॉटिकल) मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsतृष्णा’ या शब्दातील वर्णरचना सांगा.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 points5/36 : 7/64 : 9/100 : ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsजर A-B चा अर्थ आहे, A, B ची मुलगी आहे. B ची पत्नी आहे. A+ B चा अर्थ आहे, A, A+Bचा अर्थ आहे, A, B चे वडील आहेत. Ax B चा अर्थ आहे, A, चा पुत्र आहे. तर ‘PxR-S’ या संबंधात Pचा Sशी काय संबंध आहे?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points‘अ’ किंवा ‘आ’ पुढे ‘ऋ’ आल्यास त्या दोहोंऐवजी ‘अर’ येतो.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsimage
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsमुंबई येथे प्रचारसभेदरम्यान काही आमदार जमले होते. त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली. तर प्रचारसभेत किती आमदार असतील?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsनोकऱ्यांची कमतरता ही भारताची समस्या नाही तर गरिबी ही समस्या आहे. बेकारीचा 4.8 हा दर ही समस्या नाही पण आपले कष्टकरी बळ म्हणजे “काम करणारे गरीब” आहेत ही समस्या आहे.
वरील युक्तिवाद दुबळा करणारे विधान निवडा.Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsमिली, दीप, डेव्हिड आणि पिनी हे विद्यार्थी चौरसाकार पृष्ठ असलेल्या टेबलाच्या प्रत्येक बाजूला एकजण याप्रमाणे उभे आहेत. डेव्हिड आणि दीप एकमेकांसमोर उभे आहेत. पिनीचे तोंड दक्षिणेला आहे व डेव्हिड तिच्या डाव्या हाताला नाही. टेबलाच्या पृष्ठभागावर मधोमध भौगोलिक दिशांशी जुळवलेला भारताचा नकाशा पसरलेला आहे. दीपने काही कारणाने हा नकाशा स्वतःच्या संदर्भात प्रतिघटिवत दिशेने काटकोनातून फिरवला. मिली आणि पिनी या दोघींनीही एकमेकांच्या जागा बदलल्या तर आता मिलीच्या बाजूला असलेला नकाशातील भाग निवडा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsकाही आ-कारान्त पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ‘ई’ प्रत्यय लागलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsमानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsखाली दिलेल्या संख्यामालिकेतील 1 हा अंक किती वेळा आलेला आहे की ज्यानंतर लगेच 2 हा अंक आलेला आहे, परंतु 2 नंतर 3 हा अंक नको. असे 1 किती आहेत?
1 2 1 3 4 5 1 2 3 5 2 1.2 6 1 4 5 1 1 2 4 1 2 3 2 1 7 5 2 1 2 5Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsMSTUNUNMSTSTUNMNMST???NMS
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsimage
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsतापमानात 1° से. ने वाढ झाल्यास ध्वनीचा हवेतील वेग……..इतका वाढतो.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsजड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस…….म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsराज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधले जाते?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsवृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6 ने घटल्यामुळे दोन वर्षांनी झाडांची संख्या 26508 झाली तर दोन वर्षापूर्वी एकूण झाडांची संख्या किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsखालीलपैकी शुध्द शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsविधाने :
(1) काही गाजर वांगे आहेत.
(2) काही वांगे सफरचंद आहेत.
(3) सर्व सफरचंद केळी आहेत.
निष्कर्ष :(I) काही सफरचंद गाजर आहेत.
(II) काही केळी वांगे आहेत.
(III) काही केळी गाजर आहेत.Correct
Incorrect
App Download Link : Download App
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents