पोलीस भरती २०१९ : जळगाव पोलीस शिपाई पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
जळगाव पोलीस शिपाई पेपर | Jalgaon Police Constable Paper
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती २०१९ : जळगाव पोलीस शिपाई पेपर
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
पोलीस भरती २०१९ : जळगाव पोलीस शिपाई पेपर
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsCOVID-19 चा full form काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsखालीलपैकी रेल्वे डिव्हीजन कोणत्या ठिकाणी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsमहाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत. ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsकोसला या कादंबरीचे लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या खेळाडूला ऑलिम्पीक पदक मिळालेले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsपानझड हा कवितासंग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहीलेला आहे.?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कोठे केला ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsभारताचे राष्ट्रगित “जण गण मण” चे लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsCOVID-19 हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संस्थेचे संचालक हे IPS अधिकारी नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsभारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) चे मुख्यालय कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsदेवघर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsनदी सागराला भेटते या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा कारकार्य ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsखालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsखालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsगुरुजी किंचीत हसले या वाक्यातील अधोरेखीत शब्दाचा प्रकार ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsचाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे ?.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsदोन क्रमवार संख्यांचा लसावि 210 आहे, तर त्या संख्या कोणत्या ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsविक्रमने एक कार 2,25,000 रुपयांना खरेदी केली. या व्यवहारामध्ये त्याने दलालास 2% दलाली. तर त्याला ती कार किती रुपयांस मिळाली ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsतेलाचा 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000/- रुपये आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsमुलाच्या वयाची दुप्पट त्याच्या वडीलांच्या वयात मिळवली तर त्यांच्या वयाची बेरीज 70 वर्षे होते आणि वडीलांच्या वयाची दुप्पट त्यांच्या मुलाच्या वयात मिळवली तर वयांची बेरीज 95 वर्षे होते तर वडीलांचे व मुलाचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsसन 2000 साली शिक्षक दिन मंगळवारी होता, तर सन 2001 साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी 30 येईल ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsसव्वाबारा आणि सव्वासहा वाजता घडयाळाचा मिनीटकाटा व तासकाटा यामध्ये होणाऱ्या कोणातील फरक किती ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsएका गटाचे सर्व सदस्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले. पहिल्या दिवशी 80% सदस्य खरेदीसाठी गेले, 50 % सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले आणि 10% सदस्य हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबले. रील माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणता / कोणते निष्कर्ष काढता येईल येतील?
I. 40% सदस्य खरेदीसाठी तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले
II. 20% सदस्य फक्त खरेदीसाठी गेलेCorrect
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsतापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsकोहिमा शहर हे कोणत्या राज्याची राजधानी आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsविधीमंडळाचा सदस्य नसताना देखील मंत्रीपद मिळाल्यास ते किती दिवसांपर्यंत वैध राहते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 points30 सेकंदांचे 4 मिनिटाशी गुणोत्त्र किती ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsप्रशांत, सुशांत, प्रविण व संजय यांनी प्रत्येकी अनुक्रमे 2, 4, 6 व 8 लाख रुपये गुंतवणुक करून भागीदारी व्यवसाय सुरु केला. वर्षाअखेरीस त्यांना एकूण 4 लाख रुपये नफा झाला तर त्यापैकी संजयला किती नफा मिळेल ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points22 माणसे 16 दिवसांत एक विहीर खणतात, तर 32 माणसे तिच विहीर किती दिवसांत खणतील ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsएक आगगाडी 3 सेकंदात 60 मिटर अंतर जाते, तर त्या आगगाडीचा ताशी वेग किती ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsनेहाचे 13 वर्षापुर्वी वय 21 वर्षे होते, तर ती किती वर्षांनी 45 वर्षाची होईल ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points5 वर्षापुर्वी रिना आणि रोहिणीचे सरासरी वय 25 वर्षे होते. आज रिना, रोहिनी व ज्योतीचे सरासरी वय 35 वर्षे आहे. तर 10 वर्षापुर्वी ज्योतीचे वय किती होते ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsएका स्पर्धा परिक्षेत बरोबर उत्तरासाठी 2 गुण मिळतात व चुकीच्या उतरासाठी 1 गुण कमी होतो, जर एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून त्यास 30 गुण मिळाले असतील तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsजळगाव येथे प्रचारादरम्यान काही आमदार जमले होते, त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली तर प्रचारसभेत एकूण किती आमदार असतील ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsपरिक्षेत बसलेल्या 130 विद्यार्थ्यापैकी 62 विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, 52 विद्यार्थी गणितात नापास झाले, तर 24 विद्यार्थी इंग्रजी व गणित दोन्ही विषयात नापास झाले, तर शेवटी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपाच मित्र A, B, C, D आणि E एका रांगेत दक्षिणेकडे तोडे करून उभे आहेत, परंतु याच क्रमाणे असणे आवश्यक नाही. फक्त B हा A आणि E यांच्यामध्ये आहे, C हा E ला जोडून डावीकडे आहे आणि D हा A ला जोडून डावीकडे आहे. या माहितीच्या अनुसरून खालीलपैकी कोणते विधान निश्चीत सत्य आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत. ज्योती आणि सिमा परस्परसमोर राहतात. मेरी लिलाजवळ राहते, अमन सिमाजवळ राहत नाही, शफी मेरीच्या समोर राहतो, तर ज्योतीजवळ कोण राहते?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsP, Q व R ही तीन गावे आहेत. P व मधील अंतर 60 किमी असून P वR मधील अंतर 80 किमी आहे. हे P च्या पश्चिमेस आहे आणि R हे P च्या दक्षिणेला आहे तर Q आणि R मधील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points5 तास 33 मिनीटे =______ तास ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 points997² =_______ ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 points7056 या संख्येचे वर्गमुळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsगौरीचा जन्म शुक्रवार दि. 10/09/1993 रोजी झाला तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 pointsजर खाली दिलेल्या समिकरणात + म्हणजे x, – म्हणजे /, x म्हणजे – व / म्हणजे + , असेल तर येणाऱ्या समिकरणाचे उतर काय असेल ?
14+48-8×4+5Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points5 बगळे, 5 मासे 5 मिनीटात खातात, तर 1 बगळा 1 मासा किती मिनीटात खात असेल?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsमाणसांच्या एका गटात काही जोडपी आहेत, उरलेले लोक एकएकटेच आहेत. यापैकी विवाहीत लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54 % आहे. तर या गटात एकएकट्या स्त्रीयांची संख्या किती टक्के आहे ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsसमान आकारमानाचे 2 ग्लासेस अनुक्रमे 1/3 व 1/4 दुधाने भरलेले आहेत. त्यानंतर ते दोन्ही ग्लास पुणे भरेपर्यंत त्यात पाणी ओतण्यात आले आणि त्यानंतर त्या दोन्ही ग्लासेस मधील द्रष्ट एका भांडयात एकत्रीत करण्यात आले तर त्या भांडयातील दुध व पाण्याचे प्रमाण काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsदोन शहर A व B एकमेकांपसून 360 किमी अंतरावर आहेत एक कार A पासून B पर्यंत 40 किमी / तास देगाने जाते व परतीचा प्रवास 60 किमी / तास या वेगाने करते, तर त्या कारचा सरासरी वेग किती ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsमैडपाळ व मैडया यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे. तर मैढपाळांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsटोकिओ ऑलिम्पीक 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsऑलिम्पीक पदक विजेती मिराबाई चानू ही कोणत्या राज्यातून आहे ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsमहाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsजळगाव जिल्हयाचे पालकमंत्री हे कोणत्या खात्याचे मंत्री आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsजळगाव जिल्हयामध्ये एकूण किती तालुके आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तानव्या आहे ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsपरिक्षा या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsमराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsमनस्ताप शब्द हा खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsत्याचे वागणे चांगले नाही’ यातील अधोरेखीत शब्दाचा प्रकार ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 points32.104 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उर 18.405 येईल ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 points65 विद्याथ्र्यांच्या सहलीसाठी एकूण खर्च 7800/- रुपये आहे. तर 90 विद्यार्थ्याच्या सहलीसाठी एकूण किती खर्च येईल ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्षे असून त्यांच्या वयांचे गुणोत्र 2:3:7 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के ?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsमाझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. नंतर डावीकडे वळून मी 10 मीटर गेलो, नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो, नंतर 5 मीटर दक्षीणेकडे गेलो, नंतर तेथून 5 मीटर पश्चिमेकडे गेलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsजर P हा M चा भाऊ आहे, Q हा M चा मुलगा आहे. P ची मुलगी R हिचे T शी लग्न झालेले आहे. M आणि S या बहिणी आहेत, तर 5 थे Q शी नातेसंबंध काय असेल ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsC ही A ची एकूलती एक नणंद आहे. C ही B ची आत्या आहे, D हा C चा एकूलता एक भाऊ आहे, तर A ही D ची कोण ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsखालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
5040, 720, 120, 24, 7, 2, 1Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points58, 75, 94, 115, ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 points0, 4, 18, ?, 100, 180, 294
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsपुढील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ?
AZ, DW, GT, JQ, ?Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsपुढील अक्षर क्रमीकेमध्ये प्रश्चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा ?
FKP, HNT, JQX, LTB, ?Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 points7/12 चे 6% किती ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 points15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 points[ 21 / (27 / 9 x 4 – 3)] = ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 points“भाऊला थोडेफार लागले आहे. बाकी सर्व खुशाल.” या वाक्यातील अधोरेखीत उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsपुढील वाक्यातील प्रयोग ओळखा?
“श्रावणीला थंडी वाजते”
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 points“मुले शाळेत गेली” हे वावर खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 points“ती रडली, समुद्रच्या समुद्र” या रचनेतील अलंकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsखालील वास्यातील उपमान सांगा ?
“सुशीला गोगलगायीसारखी हळूहळू चालत होती”Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 points280 चे 2 : 3 प्रमाणात विभाजन केल्यास लहान संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsजर X/Y = 7/5 तर (X+Y) / (X-Y) ची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्त्र 3:7 आहे जर टेबलाची किंमती 441 रुपये आहे ती युधीची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 points12 % दराने 850 रुपयांचे 408 रुपये सरळव्याज येण्यास किती वर्ष लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsराजेंद्रला गणित विषयाच्या चाचणी परिक्षेत अनुक्रमे 58, 34, 63, 85 असे गुण मिळाले तर त्याचे चाचणी परिक्षेतील सरासरी गुण किती ?.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsतीन संख्यांची सरासरी 150 आहे. त्या सर्व संख्यांची दुष्प्ट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsलिंबु हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsआडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsखालीलपैकी शुध्दलेखन अनुषंगाने शुध्द शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsउंटांचा ———— असतो ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsयज्ञसुकर या शब्दाचा अर्थ सांगा ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsउंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsइतिश्री या वाक्प्रचाराचा विरुद्ध अर्थी वाक्प्रचार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsअधोमुख या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsविवेकसिंधु या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 pointsजागतीक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsCBI चे प्रस्तुत संचालक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsखालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsअझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे ?.
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsमुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचे मुख्यालय आहे ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents