ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 819 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!

ITBP Bharti 2024

220

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत “कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा)” पदांच्या एकूण 819 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 02 सप्टेंबर 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.

 

एकूण जागा : 819

पदाचे नाव & तपशील: कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 – 25 वर्षे

ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 819 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!

App Download Link : Download App

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख02 सप्टेंबर 2024 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम