[ISRO] इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भरती – Job No 349

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
174

   ISRO इंडिया स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन प्रोपल्शन कॉम्प्लेक्स येथे ग्रॅज्यूएट अपरेंटीस, टेक्निशियन अपरेंटीस, ट्रेड अपरेंटीस पदांच्या एकूण २२० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख पदांप्रमाणे १४, २१ डिसेंबर २०१९ आणि ४ जानेवारी २०२० आहे.

 

एकूण जागा :  २२० जागा

पदाचे नाव & तपशील: ग्रॅज्यूएट अपरेंटीस, टेक्निशियन अपरेंटीस, ट्रेड अपरेंटीस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी).

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:  इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स (IPRC), महेंद्रगिरी, तिरुनेलवेली जिल्हा, तामिळनाडू

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  १४, २१ डिसेंबर २०१९ आणि ४ जानेवारी २०२० आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा         अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम