इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक अंतर्गत ITI उमेदवारांकरिता रिक्त पदांची भरती | ISP Nashik Recruitment 2023

ISP Nashik Recruitment 2023

  • पदसंख्या: 108
  • शेवटची तारीख: 31/07/2023
1,600

ISP Nashik Recruitment 2023

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे “कल्याण अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ” पदांच्या 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 जुलै 2023  आहे.

इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक अंतर्गत ITI उमेदवारांकरिता रिक्त पदांची भरती | ISP Nashik Recruitment 2023इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक अंतर्गत ITI उमेदवारांकरिता रिक्त पदांची भरती | ISP Nashik Recruitment 2023

एकूण जागा : 108

पदाचे नाव & तपशील: कल्याण अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 – 30 वर्षे

Talathi-bharti-2023
Talathi-bharti-2023

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: नाशिक

अर्ज पद्धती:ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2023

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा    

 ऑनलाईन अर्ज करा   

 अधिकृत वेबसाईट

 

 


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

ISP Nashik Recruitment 2023

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम