Indian Polity Question Paper 11
Indian Polity Question Paper 11
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Indian Polity Question Paper 11
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: Indian Polity Question Paper 11
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Indian Polity Question Paper 11
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- राज्यशास्त्र 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रखलील मुद्यांचा विचार करा : अ) संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधांनावर स्वाक्षर्या केल्या. ब) मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रखलील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 दिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब) सरदार हुकूम सिंग, के.टी.शाहा, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर कॉग्रेस पक्षाचे सदस्य होते. क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. वरीलपैकी कोणते विधाने वरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रसंविधान सभेबाबत खलीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. क)ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. ड)ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रकोणत्या समित्यांमध्ये डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले. ? अ) मूलभूत अधिकार समिति ब) अल्पसंख्यांक उपसमिती क)सल्लागार समिति ड) राज्ये समिति पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रभारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित…….. कडून प्रकाशित केली जाते.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रनागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी ……….. पासून लागू करण्यात आल्या.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रखालील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. ब) या बैठकीवर मुस्लिम लीगणे बहिष्कार टाकला होता. क)डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रघटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील, चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थांनातील किती प्रतींनिधी होते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रराज्यघटनेच्या मसुद्यावर ‘वकिलांचे नंदनवन’ अशी टीका केली जाते, त्याची करणे अशी आहेत. खलीलपैकी कोणती विधाने असत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रखलील मुद्यांचा विचार करा. अ)भारतीय संविधनाचे तत्त्वज्ञान पं.नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्ठांच्या ठरवात अनुस्यूत होते. ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रकोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ? अ) कृषक प्रजा पक्ष ब)शेड्यूल्ड कस्टस फेडरेशन क) कम्युनिस्ट पक्ष ड) अपक्ष पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रखलील विधांनांचा विचार करा: अ) डॉ.बी.आर.आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. श्री.एच.जे.कांडेकर हे या समितीचे सदस्य होते. पर्यायी उत्तरे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रकॅबिनेट मिशन योजने’ संदर्भात जुळणी करा : अ) निवडायची एकूण सदस्यसंख्या i) 292 ब)संस्थानिक-राज्यांचे प्रतींनिधी ii) 4 क)उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतींनिधी iii) 93 ड) प्रांतांचे प्रतींनिधी iv) 389 पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रराजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडुन आल्या होत्या?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रसंविधान सभेच्या उद्घाटन सात्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशांच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते? अ)संयुक्त राज्य अमेरिका ब) यू.एस.एस.आर. क)चीन प्रजासत्ताक ड)ऑस्ट्रेलियाचे सरकार पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रजोड्या लावा. (संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष): अ) संघ अधिकार समिति i) जे.बी.कृपालानी ब) वित्त अ स्टाफ समिति ii) एच.सी.मुखर्जी क) अल्पसंख्यांक उपसमिती iii) राजेंद्र प्रसाद ड) मूलभूत अधिकार उपसमिती iv) जवाहरलाल नेहरू पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रराज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे: अ) एकेरी न्यायायव्यवस्था ब)मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता क)समान आखील भारतीय सेवा पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रभारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पध्दत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रभारतातील संसदीय शासनपध्दती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ) राष्ट्रपति हा संसदेचा अविभाज्य अंग आहे. ब) तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. क) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात. ड) मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरीत्या जबाबदार असते. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रभारतीय संविधान वैशिष्ट्ये आणि त्यांच्या स्त्रोतांच्या योग्य जोड्या लावा. यादी क्र.1) विशिष्ट्ये अ)एकेरी नागरिकत्व ब) मूलभूत हक्क क)स्वातंत्र, समता,बंधुता ड) उर्वरित अधिकार. -यादी क्र. 2) i)ब्रिटिश राज्यघटना ii)फ्रांस राज्यघटना iii) कॅनेडियन राज्यघटना iv) अमेरिकेची राज्यघटना
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रसंविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रसंविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रयोग्य कथन ओळखा. अ) पृथ्थकरणीयतेचा सिध्दांत निर्धारित करतो की, एखादी संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. ब) विकसनशील निर्वचणाचा सिध्दांत हा संविधनाचे निर्वचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक-विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रखालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या ? अ) विजय लक्ष्मी पंडित ब)सुब्बलक्ष्मी क)सुचेता कृपालानी ड)सरोजिनी नायडू पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: राज्यशास्त्रकोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले.
Correct
Incorrect
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Indian Polity Question Paper, Indian Polity Question Paper
Table of Contents