Indian Polity Question Paper 01
Indian Polity Question Paper
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
Indian Polity Question Paper
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील . सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: indian Polity Question paper 01
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
indian Polity Question paper 01
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने ……. यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे असे वाढविले आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsकेंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी ……. कडून घेतली आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारत सरकार कायदा, 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी…….. येथे झाली.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारताच्या संविधानाची तत्त्वे / सिद्धांत निर्धारित करण्यासाठी 19 1928 रोजी मुंबईमध्ये संपन्न सर्वपक्षीय अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्यास्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points1935 च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतुद होती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsब्रिटीश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतुद कोणत्या सुधारणा कायद्यात होती ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसंविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड………… . या दिवशी करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजर संसदेने केलेला एखाद्या कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा या नावाने ओळखला जातो.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसंविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsभारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या.
अ) 1935 च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते.
ब) अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत.
क) कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsसंसद राज्य सूचीतील विषयाबाबत कायदा करू शकते जेंव्हा
अ) आर्थिक आणीबाणी लागू करण्यांत आलेली असेल
ब) एक किंवा अधिक राज्यांनी राज्य सूचीतील विषयासंबंधी कायदा करावा अशी संसदेला विनंती केल्यास.
क) राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या विषयाबाबत राज्यसभेने तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर केल्यास. वरीलपैकी कोणती विधान/ने बरोबर आहेत ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsस्थानिक शासन’ या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या 7 व्या सूचीतील….. यादीमधे करण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश हा केंद्रसूचीत आहे ?
अ) रेल्वे
क) पोलीस
ब) युद्ध व शांतता
ड) शेतीCorrect
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो ?
अ) रस्ते आणि पूल
ब) अग्निशमन सेवा
क) झोपडपट्टी पुनर्विकास पर्यायी उत्तरे
ड) टपाल सेवाCorrect
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजर संसदेला राज्यसुचीतील बाबींवर केंद्राचा कायदा करावयाचा असेल तर किती राज्यांनी तशी विनंती संसदेला केली पाहिजे ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेतील सातव्या परिशिष्टामध्ये राज्यसुचीमध्ये नमूद केलेला/ले कोणता /ते विषय राष्ट्रीय राजधानी दिल्ली शासनाच्या कार्यक्षेत्रातून विशेषत्वाने वगळण्यात आला/ले?
अ) सार्वजनिक सुरक्षा
ब) पोलिस
क) जमीन
ड) करCorrect
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsभारतीय राज्य घटनेच्या ‘सामाईक सूचीत’खालीलपैकी कोणता विषय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या तरतूदी भारतीय राज्य घटनेच्या सत्ता विभाजनासंबंधिच्या केंद्रसूचीचा भाग नाहीत ?
अ) राज्य शासनाने चालवलेली लॉटरी.
ब) बँक व्यवसाय
क) वजन आणि मापे यांची मानके प्रस्तापित करणे.
ड) उच्च न्यायालयाचे अधिकारीCorrect
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसमवर्ती सुचीत खालीलपैकी कोणता विषय नाही.
अ) फौजदारी कायदा
ब) फौजदारी पद्धती
क) सार्वजनिक आरोग्य
ड) विवाह व घटस्फोट
पर्यायी उत्तरेCorrect
Incorrect
Talathi Bharti 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
वनरक्षक भरती 2023 करीता उपयुक्त पुस्तकांची यादी
App Download Link : Download App
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻आरोग्य विभाग टेस्ट सिरीज २०२३
👉🏻आरोग्य विभाग (तांत्रिक) टेस्ट सिरीज २०२३
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
Talathi Bharti Mock Test
-
Arogya Sevak Bharti Mock Test
-
Police Bharti Question Paper
-
Nagar Parishad Bharti
-
Nagar Parishad Bharti Mock Test
-
Nagar Parishad Bharti Paper
-
Gram Sevak Mock Test
-
Talathi Bharti Question Paper Download
-
ZP Bharti Papers
-
ZP Recruitment 2023
-
Latest NMK Bharti 2023
-
MajhiNaukri 2023 | Latest Updates
-
Mahabharti 2023 Jahirati | नोकरी विषयक जाहिराती 2023
-
NMK नवीन जाहिराती 2023
Free Current Affairs Test, mpscexams,
Indian Polity Question Paper,Indian Polity Question Paper
Table of Contents