राज्यशास्त्र सराव पेपर 384
राज्यशास्त्र सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राज्यशास्त्र सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 384
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
राज्यशास्त्र सराव पेपर 384
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsपुढील विधाने वाचून पूर्ण बरोबर विधाने निवडा
अ)प्रत्येक लोकशाही राज्यव्यवस्था ही प्रजासत्ताक असते.
ब) भारताने न्याय, स्वातंत्र्य, समता बंधुता ही तत्वे फ्रान्सच्या घटनेवरून घेतली आहेत.
क) अध्यक्षीय लोकशाही हा प्रातिनिधिक लोकशाहीचाच एक प्रकार आहे.Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsविधान अ) भारताचा राष्ट्रपती निर्वाचित असतो.
विधान ब) भारत एक प्रजासत्ताक राज्यव्यवस्था आहे.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभारतीय घटनेने आपल्याला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित करून दिला आहे. तर राजकीय न्याय यामध्ये कशाचा समावेश होतो ?
अ) धर्म, जात, वंश इ. आधारावर भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे.
ब) राजकीय पदे सर्वांसाठी खुले असणे.
क) मतदान करण्याचा हक्क असणे.Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsसामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाल्याशिवाय राजकीय लोकशाही प्रस्थापित होऊ शकत ‘नाही’ असे मत पुढीलपैकी कोणी आणि कधी मांडले ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ) अध्यक्षीय पद्धत ही शासनाची कमी स्थिरता पण जास्त जबाबदारीची शासनव्यवस्था निर्माण करते.
ब) याउलट संसदीय शासनपद्धत मात्र शासनाची जास्त स्थिरता (more stability) निर्माण करते.Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsभारताने ब्रिटिश संसदीय शासनपद्धतीवर आधारित संसदीय शासनव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. परंतू भारताची संसदीय शासनव्यवस्था ब्रिटनच्या शासनव्यवस्थेपेक्षा काही प्रमाणात वेगळी आहे तर पुढीलपैकी कोणकोणत्या बाबतीत भारताची शासनव्यवस्था वेगळी आहे ?
अ) भारताचा पंतप्रधान कोणत्याही सभागृहाचा सदस्य असू शकतो.
ब) भारतात मंत्रीपदी नियुक्ती होण्यासाठी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसला तरी चालू शकते.
क)भारतीय संसद ब्रिटिश संसदेसारखी सार्वभौम नाही.
ड) भारतामध्ये मंत्र्यांना कायदेशीर जबाबदारी आहे.Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते पंतप्रधान राज्यसभा सदस्य असताना पंतप्रधान पदावर नियुक्त झाले होते?
अ) इंदिरा गांधी
ब) देवेगौडा
क) मनमोहन सिंग
ड) राजीव गांधीCorrect
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते वैशिष्ठ्य संघराज्यीय शासनपद्धतीमध्ये असणे आवश्यक आहे ?
अ) लवचिक घटना ब) लिखित घटना
क) द्विगृही संसद ड) स्वतंत्र न्यायव्यवस्था
इ) अखिल भारतीय सेवाCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या खटल्यात संघराज्यवाद हे भारतीय घटनेच्या मूलभूत सिद्धांताचा (Basic Structure) भाग आहे असे सांगितले गेले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsइंडियन कॉन्स्टीट्युशन द कॉर्नर स्टोन ऑफ ए ‘नेशन’ हा ग्रंथ पुढीलपैकी कोणाचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsभारतीय संघराज्य एक ‘सहकारी संघराज्य’ (Co-operative Federalism) आहे असे कोणी म्हटले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsभारतीय संघराज्य हे वाटाघाटीचे संघराज्य आहे (Bargaining federalism) असे वर्णन कोणी केले ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमूळ घटनेत एकूण आठ परिशिष्ठे होती. ९वे, १०वे, ११वे आणि १२वे परिशिष्ठ अनुक्रमे कोणत्या वर्षी झालेल्या घटनादुरूस्तीने समाविष्ठ करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsआतापर्यंत किती घटनादुरूस्त्याद्वारे घटनेत नवीन भाग समाविष्ठ केले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsकायदेमंडळामध्ये असलेल्या अनुसुचित जाती व जमातींच्या राजकीय आरक्षणासंबंधीच्या तरतुदी घटनेच्या पुढीलपैकी कोणत्या भागात आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) आठव्या परिशिष्टामध्ये मूळत: एकुण १३ भाषांचा समावेश होता.
ब) सातव्या परिशिष्ठामध्ये बदल करण्यासाठी संसदेचे विशेष बहुमत तसेच किमान अर्ध्या राज्यांच्या संमती या पद्धतीची आवश्यकता असते.
क) दहावे परिशिष्ठ ८५ व्या घटनादुरुस्तीने समाविष्ठ करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsआठव्या परिशिष्ठात मैथिली ही भाषा कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ठ करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 points११ व्या व १२ व्या परिशिष्ठात ग्रामीण व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाविषयक विषयांची यादी दिली आहे. या परिशिष्ठात अनुक्रमे किती विषय आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsपुढे भारतीय घटनेतील काही तरतुदी व त्या तरतुदी कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतल्या आहेत यासंबंधी जोड्या दिल्या आहेत त्यापैकी योग्य जोड्या ओळखा.
अ)राज्यपालाची नियुक्ती : कॅनडा
ब) राज्यसभा सदस्यांचे नामनिर्देशन : आर्यलंड
क) संयुक्त बैठक : ऑस्ट्रेलिया
ड) उपराष्ट्रपतीचे पद : अमेरिकाCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsविरोधी पक्षनेत्यास ‘पर्यायी पंतप्रधानांची’ उपमा कोणी दिली ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsपुढीलपैकी घटनेच्या कोणत्या भागामध्ये संकीर्ण तरतुदी दिल्या आहेत? (Miscellaneous provisions)
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsभारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे असे पुढीलपैकी कोणत्या बाबीतून स्पष्ठ होते ?
अ) प्रस्तावना ब) मूलभूत हक्क
क)मार्गदर्शक तत्व ड) कलम ३२५Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या घटनादुरूस्तीद्वारे भारतीय राज्यवस्थेस ‘संघराज्यांतर्गत संघराज्य’ (Federalism in Federal System) असे स्वरूप प्राप्त झाले असे म्हणता येईल.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती घटनादुरूस्ती भारतीय राज्यव्यवस्थेतील संघराज्यवाद या तत्वाला छेद देणारी ठरली ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsभारताने ‘कायदयाचे अधिराज्य’ ही संकल्पना ब्रिटनकडून घेतली आहे. भारतीय घटनेत पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘कायदयाचे अधिराज्य’ (Rule of Law) ही संज्ञा शब्दश: दिसून येते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते तत्व संसदीय शासनव्यवस्थेचे पायाभूत तत्व (Bedrock principle of parliamentary government) आहे असे म्हणता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsभारतीय घटनेतील संसदीय शासनव्यवस्थेचा पाया दर्शविणारी कलमे कोणती ?
अ) कलम ७४ ब) कलम ७५
क) कलम १६४ ड) कलम १६५Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपुढीलपैकी कोणकोणत्या देशात संघराज्यीय शासनव्यवस्था आहे ?
अ) ब्राझील ब) कॅनडा
क) स्वित्र्झलँड ड) चीनCorrect
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsसामान्यपणे लिखित घटना हे संघराज्यीय शासनव्यवस्थेचे वैशिष्ठे असते पण पुढीलपैकी कोणत्या देशात एकात्म प्रकारची राज्यव्यवस्था असुनही लिखित घटना आहे ?
अ) भारत ब) फ्रान्स
क) ऑस्ट्रेलियाCorrect
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsसामान्यपणे द्विगृही संसद हे संघराज्यीय शासनव्यवस्थेचे वैशिष्ठ्ये असते पण पुढीलपैकी कोणत्या देशात एकात्म प्रकारची राज्यव्यवस्था असूनही द्विगृही संसद अस्तित्वात आहे ?
अ) ब्रिटन ब) चीन
क) कॅनडाCorrect
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsसंघराज्यीय शासनव्यस्था असलेल्या देशांमध्ये राज्यांना (Units of Federation) ला वेगवेगळ्या देशात वेगवेगळी नावे आहेत. यासंदर्भात पुढीलपैकी अयोग्य जोड्या निवडा.
देश तेथील राज्यांच नाव
अ) अमेरिका : स्टेटस्
ब) स्वित्झर्लंड : प्रोव्हीन्सेस
क) रशिया : रिपब्लिक
ड) कॅनडा : कँटूनCorrect
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsपुढे दोन विधाने दिले आहेत त्यांच्यातील कारण स्पष्टीकरण ओळखा.
विधान अ) भारत हा देश केवळ आकाराने मोठा नसून भारतातील निरनिराळ्या धर्म, जात, भाषा इ. मुळे भारतात खुप मोठ्या प्रमाणावर विविधता आहे.
विधान ब) भारताने संघराज्यीय शासनव्यवस्था स्वीकारली आहे.Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsभारतीय राज्यव्यवस्थेतील पुढीलपैकी कोणती वैशिष्ठे संघराज्यविरोधी (Antifederal) किंवा एकात्म व्यवस्थेकडे झुकणारी आहेत ?
अ) घटनेची लवचिकता.
ब) घटनेची सर्वोच्चता.
क) एकच घटना
ड) राज्यसभेत वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळे प्रतिनिधीत्वCorrect
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या देशात दुहेरी नागरिकत्व अस्तित्वात आहे?
अ) अमेरिका
ब) स्वित्र्झलँड
क) ऑस्ट्रेलियाCorrect
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsभारतातील कोणत्या यंत्रणा संघराज्यविरोधी यंत्रणा आहेत ?
अ) भारतीय न्यायव्यवस्था
ब) भारतातील लेखापरिक्षण यंत्रणा
क) भारतातील निवडणुक यंत्रणा
ड) लोकसेवा आयोगCorrect
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsभारताची राज्यव्यवस्था ही ‘रचनेवरून संघराज्यवादी आहे पण खऱ्या हेतुने ती एकात्म आहे’ (Federal in form unitary in spirit) असे वर्णन कोणी केले?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points“भारतीय संघराज्य दुय्यम एकात्मिक वैशिष्ठ्ये असलेले संघराज्य असण्यापेक्षा दुय्यम संघराज्यीय वैशिष्ठ्ये असलेले एकात्मिक राज्य आहे” असे कोणी म्हणले ? (Indian Union is a unitary state with subsidiary federal features rather than a federal state with subsidiary unitary features)
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsपुढे दिलेल्या भारतीय संघराज्य व्यवस्थेवरील टिका आणि संबंधित व्यक्ती यांच्या जोड्यापैकी योग्य ओळखा.
अ) पॉल अॅपलबे : अतिसंघराज्य (Extremly federal)
ब) मॉरिस जोन्स : वाटाघाटीचे संघराज्य
क) अलेक्झाँड्रोविच : भारताची पद्धत एकमेवाद्वितीय आहे. (Sui generi’s )
ड) ग्रॅनविल ऑस्टिन : सहकारी संघराज्य (co-operative federalism)Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsराज्यसभा सदस्यांची निवडणूक’ ही पद्धती कोणत्या देशाकडून घेतली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसर्वोच्च न्यायालयाचे सल्लाविषयक अधिकारक्षेत्र भारतीय घटनेने कोणत्या देशाकडून घेतले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsघटनासभेचा एक सदस्य साधारणपणे किती लोकांचे प्रतिनिधित्व करित होता.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsआपली घटनसभा पूर्ण सार्वभौम कधी झाली?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsराष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत घटनासभेने अनुक्रमे कधी संमत केले ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsपुढील विधाने वाचून पूर्ण बरोबर असलेली विधाने निवडा.
अ)घटनासभेच्या एकूण सदस्यांपैकी ११ ब्रिटिश प्रांतातून २९६ सदस्य निवडून दयावयाचे होते तर संस्थानिकांकडून ९३ सदस्य नामनिर्देशित करावयाचे होते.
ब) घटनासभेतील जागा ‘हिंदू, मुस्लीम आणि शीख’ या तीन महत्वाच्या समुदायामध्ये विभागल्या गेल्या होत्या.Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsघटनासभेच्या पहिल्या अधिवेशनात पुढीलपैकी काय घडले?
अ) सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड.
ब) डॉ. राजेंद्रप्रसाद आणि एच.सी मुखर्जी यांची अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड.
क) पंडित नेहरूंनी उद्दिष्टविषयक ठराव मांडला.Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsघटनासभेच्या पहिल्या बैठकीस (९ डिसेंबर १९४६) रोजी कोणकोणत्या देशाने घटनसभेस उद्देशून घटनानिर्मितीसाठी सदिच्छा संदेश (Good will Message) पाठविले होते.
अ) अमेरिका
ब) चीन
क) ऑस्ट्रेलियाCorrect
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsपुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा.
अ)घटनासभेच्या एकूण आठ बृहद / प्रमुख समिती (major committees) होत्या.
ब) संघ अधिकार समिती, राज्यांशी वाटाघाटीविषयक समिती व संघ घटना समिती या तिन्ही समितींचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे होते.
क)मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते.Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsपुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.
अ)मसुदा समितीची स्थापना स्वातंत्र्यानंतर करण्यात आली.
ब) मसुदा समितीमध्ये एकूण आठ सदस्य होते व त्यामध्ये एकही महिला सदस्य नव्हती.
क) मसुदा समितीमध्ये बी.एल. मित्तर यांच्या आजारीपणामुळे टी.टी.कृष्णमचारी यांची नियुक्ती करण्यात आली.
ड) मसुदा समितीमध्ये डी.पी.खेतान यांच्या मृत्यूमुळे एन. माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली.Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsउद्दिष्टविषयक ठरावामध्ये पुढीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होता
अ)भारतात समाविष्ट होणाऱ्या सर्व भूप्रदेशांचा मिळून एक राज्यांचा संघ बनेल.
ब) भारत एक सार्वभौम व प्रजासत्ताक राज्य असेल.
क) भारतामध्ये समाविष्ठ होणाऱ्या भूप्रदेशास स्वायत्तताअसेल. तसेच शेष अधिकार राज्यांना प्राप्त होतील.
ड) सार्वभौम व स्वतंत्र भारताची सर्व अधिकारिता जनतेमध्ये निहित असेल.Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsभारत स्वातंत्र्य कायदा, १९४७ नुसार घटनासभेमध्ये पुढीलपैकी कोणकोणते बदल झाले ?
अ) आपली घटनासभा पूर्ण सार्वभौम बनली.
ब) घटनासभा एक कायदेमंडळ म्हणूनही कार्य करू लागली.
क) घटनासभेची एकूण सदस्यसंख्या ३८९ वरून २९९ पर्यंत कमी झाली. त्यामध्ये संस्थानिकाकडून नामनिर्देशित सदस्य संख्या ७३ पर्यंत कमी झाली.Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
राज्यशास्त्र सराव पेपर
Table of Contents