राज्यशास्त्र सराव पेपर 357
राज्यशास्त्र सराव पेपर
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
राज्यशास्त्र सराव पेपर
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
App Download Link : Download App
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 357
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
टेस्ट सुरू करण्यासाठी तुमचे नाव आणि जिल्हा टाका त्या नंतर स्टार्ट क्विज करा
राज्यशास्त्र सराव पेपर 357
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsभारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणी (Order Precedence) राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान सर्वात वरचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsराज्यपालाला दरमहा किती रुपये वेतन दिले जाते.
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 points‘आपण जे संविधान तयार करत आहोत त्यात जरी त्याला फारच कमी अधिकार दिले असले तरी एखादा राज्यपाल गैर असल्यास बरीच गडबड करू शकतो’ संविधान सभेतील हे विधान कोणाचे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsखालील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?
अ) राज्यपालांच्या पॉकेट व्हेटो अधिकाराने शासनाचे विधेयक नाकारल्या जाते.
ब) राज्यपालांना पकिट व्हेटो वापरण्याचा अधिकार अनुच्छेद-
156 खाली प्रदान आहे.Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 points‘एक हॉटेल चालविणे आणि पाहण्यांचे आदरातिथ्य करणे’ राज्यपालांच्या कार्याचे अशाप्रकारे वर्णन काणी केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 pointsकोणत्या कलमान्वये राज्यपाल राज्याच्या विधानसमेत अँग्लो-इंडियन समूहाच्या प्रतिनिधीची नेमणुक करतो ?.
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsराज्यशासनाचा कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsराज्यपालाच्या नियुक्तीचे तत्त्व कोणत्या देशाच्या राज्यघटनेतुन घेतले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणाला पदावरुन हटविण्याचे प्रावधान संविधानात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsराज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सोपवतो ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsसामान्यतः राज्यपालाचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsविधानपरिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदती इतकीच म्हणजे —–इतकी असते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या विधानमंडळातील — हे सभागृह शक्तिशाली आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsराज्य शासनाच्या कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsराज्य शासनाच्या कायदेमंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश नसतो ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsविधानसभेच्या प्रत्येक सभासदास पदग्रहण करण्यापूर्वी ——-समोर शपथ ग्रहण करावी लागते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsसर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाल —- —वर्ष असतो.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsविधानसभा सदस्यांच्या पात्रतेसंदर्भात विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचे अधिकार ——-यांना आहेत.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsविधानपरिषदेच्या सदस्यांपैकी——- सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडून दिले जातात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsविधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य पदवीधर मतदारसंघाकडून निवडून दिले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsविधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी ——सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जातात ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsविधान परिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य त्या राज्याची विधानसभा निवडून देते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsविधानपरिषदेवर अन्य मार्गानी निवडून गेलेले सदस्य वजा जाता उर्वरित एक-षष्ठांग सदस्यांची नियुक्ती —–हे करतात.
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsविधानसभा बरखास्त करणे हा —— यांचा स्वेच्छाधीन अधिकार आहे.
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsराज्यपालास त्याने त्याचे पद ग्रहण करण्यापूर्वी——–याच्यासमोर शपथ ग्रहण करावी लागते.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsविधानसभेच्या सभापतींना राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांना तो — यांच्याकडे सादर करावा लागतो.
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsविधानसभा उपसभापतींना राजीनामा द्यावयाचा असल्यास त्यांनी तो —— यांच्याकडे सादर करावा लागतो.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsविधानसभा सदस्यास आपल्या सदस्वत्याचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 pointsविधान परिषद सदस्यास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावयाचा असतो ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsराज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहांची संयुक्त सभा बोलविण्याचे अधिकार —— यांना असतात.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsराज्य विधीमंडळापुढे आलेले एखादे विधेयक अर्थविषयक आहे किंवा नाही, हे ठरविण्याचे अंतिम अधिकार—- यांना असतात.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsअर्थविषयक विधेयक विधानपरिषदेत प्रथमतः मांडता येत नाही. “हे विधान —-
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कायदेमंडळ ——–स्वरुपाचे आहे.
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsराज्य विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsविधानसभेचा सभासद होण्यासाठी —— वय पूर्ण असणे आवश्यक आहे.
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsविधानसभेत एखाद्या प्रस्तावावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या राज्यपालांची नियुक्ती —– करतात.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी—— है असतात.
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsराज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsमहाराष्ट्राचे कोणते दोन मुख्यमंत्री विधान परिषदेवर सदस्य म्हणुन बिनविरोध निवडून गेले ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsराज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी——-हे असतात.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsमुख्यमंत्री हा राज्यपाल आणि———- यांच्यातील दुवा आहे.
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsराज्यपालांनी मान्य केलेल्या महाराष्ट्र शासन कार्य नियमावलीतील व्याख्येनुसार राज्यमंत्री मंडळात (कॅबिनेट) अंतभुत होणाऱ्या घटकाकरिता खालीलपैकी कोणता पर्याय लागु होतो.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsमहाराष्ट्रातील प्रतिसरकार (शॅडो कॅबिनेट) बाबतच्या खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही.
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsएकापेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधी करीता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsराज्याचा मुख्यमंत्री त्याच्या मंत्रिमंडळातील कोणत्या सदस्यास वगळू शकतो.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsभारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsमुख्यमंत्र्यांच्या अधिकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान/ विधाने बिनचूक नाहीत ?
अ)शासनाच्या ध्येयधोरणांची विधिमंडळात घोषणा ते करतात.
ब) राज्यशासनाचा तो प्रमुख प्रवक्ता असतो.
क) निवडूक आयोगाशी सल्ला मसलत करून विधिमंडळ सदस्यांच्या ‘अपात्रतेविषयी तो निर्णय घेतो.Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsराज्यशासनाचा वास्तविक कार्यकारी प्रमुख कोण असतो ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsकोणत्या कलमानुसार मुख्यमंत्र्याची नेमणुक करण्यात येते ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.7057781182 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
राज्यशास्त्र सराव पेपर
Table of Contents