राज्यशास्त्र सराव पेपर 24
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: राज्यशास्त्र सराव पेपर 24
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
राज्यशास्त्र सराव पेपर 24
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
1 pointsसंसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान खालीलपैकी कोण भूषवितो ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत राष्ट्रपतींना केंद्रशासित प्रदेशांमध्ये शांतता, विकास व सुशासन यांसाठी नियम तयार करण्याचा अधिकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
1 pointsभारताचे राजदूत व राजनैतिक अधिकारी यांच्या नेमणुका खालीलपैकी कोण करतात ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
1 pointsराष्ट्रपतींखालीलपैकी कोणत्या नी पहिल्यांदा पॉकेट व्हिटो वापरला होता ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये राष्ट्रपतीवर घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देण्याचे बंधन घालण्यात आले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
1 points1952 मधील राष्ट्रपतीच्या निवडणूकीत विजयी उमेदवार राजेंद्र प्रसाद यांना किती टक्के मते प्राप्त झाली ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
1 pointsराष्ट्रपती निवडणुकीसाठी दुसऱ्या फेरीची मतमोजणी आतापर्यंत केवळ एकदाच कधी घेण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
1 pointsउपराष्ट्रपती म्हणून कार्य केलेल्या व पुढे राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
1 pointsगुलझारीलाल नंदा यांनी प्रभारी पंतप्रधान म्हणून कोणत्या वर्षी कार्य केले होते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
1 pointsघटनेच्या कलम 74 मध्ये कोणती तरतूद करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
1 pointsराष्ट्रपती आपली कार्ये पार पाडतांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार वागतील ही तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
1 pointsखालील विधानांमधून अचुक विधाने निवडा : अ) कॅबिनेट मंत्री हे सहसा पक्षाचे/युतीचे ज्येष्ठ सदस्य असतात. ब) कॅबिनेट मंत्र्यांच्या गटास कॅबिनेट असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
1 pointsपंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
1 pointsनुकतेच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला कोणते निवडणूक चिन्ह दिले आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
1 pointsराज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र राज्यात विकास मंडळे अस्तित्वात आली आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
1 pointsजिनिव्हा करार विषयी अचूक पर्याय निवडा. अ) हा करार 1952 मध्ये झाला आहे. ब) या करारावर जगतील फक्त 147 देशांनी सह्या केलेल्या आहेत. क) जिनिव्हा करार पहिल्यांदा 1929 मध्ये स्विकारण्यात आले. ड) जिनिव्हा करारामध्ये 1997 चा एकच प्रोटोकॉल आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
1 pointsऑर्गनाइज़ेशन ऑफ इस्लामिक कॉन्फ्रेंस (oic) याची स्थापना पुढीलपैकी कोणत्या शहरात झाली आहे या स्थापनेला 2019 ला 50 वर्ष पूर्ण झाली.
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
1 pointsकेंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयानुसार पुढीलपैकी किती रुपयाच्या शुल्कासह अर्जदार निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनची माहिती मागणी करू शकतात.
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
1 pointsमे-जुलै 1969 मध्ये प्रभारी राष्ट्रपती म्हणून कोणी कार्य केले ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
1 pointsकलम 35 (अ) द्वारा जम्मू आणि काश्मिर राज्याला पुढील पैकी कोणती सूट प्राप्त नव्हती? अ) जम्मू आणि काश्मिर राज्याला विशेष राज्याचा दर्जा ब) नागरिकत्व विषयक सूट क) मालमत्ता / संपत्ती हक्का विषयक सूट ड) मूलभूत हक्का विषयक सूट
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
1 pointsमिनर्व्हा मिल्स खटला कोणत्या वर्षी उद्भवला होता ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
1 pointsआसाम गण परिषद या पक्षाची स्थापना कधी करण्यात आली.
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
1 pointsगांधी शांतता पुरस्कार अचूक पर्याय निवडा. अ) 2015 – विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी ब) 2016 – अक्षय पात्र फाऊंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल क) 2017 – एकल अभियान ट्रस्ट ड) 2018 – श्री. योहेइ ससाकावा
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
1 pointsराष्ट्रपतींचा पदाचा कालावधी खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
1 pointsआयुष्यमान भारत योजने विषयी अचूक पर्याय शोधा. अ) प्रतिवर्ष प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रु. पर्यंतचा विमासंरक्षण ब) या योजने मध्ये कुटुंबाच्या सदस्यसंख्येवर आणि वयावर काहीही मर्यादा नाही. क) दर्जेदार सेवांसाठी कॅशलेश आणि पेपेरलेश अॅक्सेस आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
1 pointsऐलीनॉर ओस्त्रम ही आजपर्यंतची नोबेल पुरस्कार मिळवणारी कोणत्या क्षेत्रातील एकमेव महिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
1 pointsपुढील पैकी योग्य विधाने ओळखा ? अ) एखाद्या जातीला मागास ठरवण्याबाबत राष्ट्रीपतींना सर्वस्वी अधिकार देणारी 102 वी घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. ब) 102 व्या घटना दुरूस्ती नंतर राज्यघटनेतील कलम 15(4) आणि 16(4) नुसार एखाद्या जातीला किंवा समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार राज्यसरकाराचे काढून घेण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
1 pointsपहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
1 points‘मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन’ योजना 1 एप्रिल 2019 पासून लागू करण्यासाठीची पुढीलपैकी कोणत्या राज्याने घोषणा केलेली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
1 pointsमहिलाना मताधिकार प्रदान करणारा पाहिला देश पुढीलपैकी कोणता आहे.
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
1 pointsशोषणाविरुद्धचा हक्क कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
1 pointsमाहिती अधिकार अधिनियम प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष स्वरुपात राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अ) कलम 14 ब) कलम 19 क) कलम 21 ड) कलम 32
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
1 pointsपहिले दलित राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
1 pointsसलग दोन वेळा बिनविरोध निवडून येणारे उपराष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
1 pointsसमानतेचा हक्क कलम 15 A कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
1 pointsकेंद्रशासित प्रदेशापर्यंत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये वाढ करण्याविषयक घटनादुरुस्ती पुढीलपैकी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
1 points‘वुमन, बिझनेस अँड द लॉ 2020’ हा अहवाल पुढीलपैकी कोणत्या संस्थेकडून प्रकाशित केला गेला ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
1 pointsमहाजन समिती कोणत्या दोन राज्यांच्या सीमा प्रश्नाच्या वादासंदर्भात नेमण्यात आली होती?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
1 pointsजगभरात कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ साजरा केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
1 pointsसोमनाथ चटर्जी लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांच्या पुढाकाराने कोणत्या वर्षापासून ‘झीरो अवर’ चे थेट प्रसार केले गेले.
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
1 pointsबाल व किशोरवयीन कामगार सुधारणा विधेयक (प्रतिबंध व नियमन) सुधारित अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाले.
Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
1 pointsअयोध्या प्रकरणाच्या जमिनीच्या वादासंबंधी निकाल देणार्या खंडपीठात पुढीलपैकी कोणत्या न्यायाधीशांचा समावेश आहे? अ) न्या. रंजन गोगाई ड) न्या. अशोक भूषण ब) न्या. शरद बोबडे इ) न्या. अब्दुल नजीर क). न्या. डी.वाय.चंद्रचूड
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
1 pointsमराठा समजाच्या आरक्षणाबाबत नियुक्त करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
1 pointsभारताच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपती पदाची तरतूद कोणत्या कलमांतर्गत करण्यात आली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
1 pointsअध्यावत प्रकाशित वैश्विक नवकल्पना मानांकन यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे.
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या कलम सांगण्यात आले आहे की, राष्ट्रपती पंतप्रधानपदाची नियुक्ती करतील ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 pointsगोवा, आणि दमन व दीव यांचा भारतीय संघराज्यात पुढीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीत समावेश करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
1 pointsव्ही.व्ही. पॅट (v.v.pat) ही मतदानविषयक प्रक्रिया अंमलात पुढीलपैकी देशातील पहिले राज्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
1 pointsभारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वत:चे उच्च न्यायलय आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
1 pointsआचार संहिता अंतर्गत पुढीलपैकी कशावर बंधने लागू असतात. अ) लाऊड स्पीकरचा आवाज ब) निश्चित वेळेत प्रचार करणे क) शासनाच्या योजना घोषित करणे ड) शासनाच्या योजनांचे उद्घाटन करणे.
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents