भारतीय नौदलात 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती | Indian Navy Recruitment 2023

Indian Navy Recruitment 2023

  • पदसंख्या: 30
  • शेवटची तारीख: 30/06/2023
1,260

Indian Navy Recruitment 2023

भारतीय नौदल अकादमी येथे “कार्यकारी आणि तांत्रिक शाखेसाठी 10+2 (बी टेक) कॅडेट प्रवेश योजने” अंतर्गत एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 10 जुन 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे. 

एकूण जागा : 30

पदाचे नाव & तपशील: 10+2 (B.TECH) कॅडेट प्रवेश योजना

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: Born between 02 Jul 2004 and 01 Jan 2007

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुन 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Indian Navy Recruitment 2023,

भारतीय नौदल,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम