भारतीय नौदलात रिक्त पदांकरिता नवीन भरती!! | Indian Navy Recruitment 2023

Indian Navy Recruitment 2023

  • पदसंख्या: 248
  • शेवटची तारीख:
3,522

Indian Navy Recruitment 2023

भारतीय नौदल अकादमी येथे ट्रेड्समन पदांच्या एकूण 248 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येईल.

एकूण जागा : 248 

पदाचे नाव & तपशील: ट्रेड्समन

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

Fee: रु. 205/-

  • अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक आणि महिला उमेदवार यांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच अपडेट केली जाईल.

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Indian Navy,

भारतीय नौदल,

Indian Navy Recruitment 2023,

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम