Indian Navy Bharti 2022 10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 1500 हून अधिक रिक्त पदांची नवीन भरती | Indian Navy Bharti 2022

  • पदसंख्या:
  • शेवटची तारीख:
134

Indian Navy Bharti 2022 : भारतीय नौदल (Ministry of Defence (Navy) Bharti 2022) अंतर्गत ट्रेड्समन पदाच्या 1531 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

एकूण जागा : 1531

पदाचे नाव: ट्रेड्समन

  • कुशल कारागीर (इलेक्ट्रिकल फिटर, इलेक्ट्रो प्लेटर, इंजिन फिटर, फाउंड्री, पॅटर्न मेकर, ICE फिटर, इन्स्ट्रुमेंट फिटर, मशीनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर, प्लेटर, शीट मेटल वर्कर, पाईप फिटर, रेफ आणि एसी फिटर, टेलर, वेल्डर, रेडर फिटर, रेडिओ फिटर , रिगर, शिपराईट, लोहार, बॉयलर मेकर, सिव्हिल वर्क्स, कॉम्प्युटर फिटर, इलेक्ट्रॉनिक फिटर, गायरो फिटर, मशिनरी कंट्रोल फिटर, सोनार फिटर, वेपन फिटर, हॉट इन्सुलेटर, शिप फिटर, जीटी फिटर, ICE फिटर क्रेन)

शैक्षणिक पात्रता: Matriculation or Equivalent (Refer PDF)

वयाची अट:  18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20-03-2022

अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Navy BhartiPDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

Indian Navy Bharti 2022 10 वी उत्तीर्णांना भारतीय नौदलात नोकरीची उत्तम संधी; 1500 हून अधिक रिक्त पदांची नवीन भरती | Indian Navy Bharti 2022
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Loading

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम