खुशखबर !! भारतीय नौदलात तब्बल 2800 अग्निवीर पदांची भरती सुरु !!
Indian Navy Agniveer Recruitment 2022
- पदसंख्या: 2800
- शेवटची तारीख: 22/07/2022
Indian Navy Agniveer Recruitment 2022
भारतीय नौदल अग्निवीर भरती (Indian Navy Agniveer Bharti 2022) च्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांकरिता आनंदाची बातमी!! भारतीय नौदल अग्निवीर भरती नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे. सदर भरती अंतर्गत एकूण 2800 पदांची भरती होणार आहे. नोंदणी प्रक्रिया 1 जुलै 2022 पासून सुरु झालेली आहे. इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून नोंदणी करू शकतात. भारतीय नौदल अग्निवीर भरती करिता ऑनलाईन अर्ज 15 जुलै 2022 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022 आहे. भारतीय नौदल अग्निवीर भरती 2022 करिता शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, व अन्य सविस्तर माहिती करिता महाभरती ला भेट देत रहा.
एकूण जागा : 2800
पदाचे नाव : अग्निवीर (SSR)
शैक्षणिक पात्रता: Qualified 10+2 Examination with Maths & Physics (Refer PDF)
वयाची अट:
- वयोमर्यादा : 01/11/1999 to 30/04/2022.
- Minimum Age : 17.5 Years.
- Maximum Age : 23 Years.
- Age relaxation extra as per Government Rules.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 15 जुलै 2022
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in
Indian Navy Agniveer Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Indian Navy Agniveer Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
लॉग-इन
Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents