भारतीय आर्मी अंतर्गत 379 विविध रिक्त पदांची भरती सुरु!!

Indian Army Recruitment 2024

1,300

Indian Army Recruitment 2024

 

भारतीय आर्मी (Indian Army) अंतर्गत “63 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (ऑक्टो 2024) आणि ३४वे लघु सेवा आयोग (टेक) महिला अभ्यासक्रम (ऑक्टो. २०२४)” पदांच्या एकूण 379 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

भारतीय आर्मी अंतर्गत 379 विविध रिक्त पदांची भरती सुरु!!

एकूण जागा : 379

 

पदाचे नाव & तपशील: 63 वे शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष (ऑक्टो 2024) आणि ३४वे लघु सेवा आयोग (टेक) महिला अभ्यासक्रम (ऑक्टो. २०२४)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 20 ते 27 वर्षे

भारतीय आर्मी अंतर्गत 379 विविध रिक्त पदांची भरती सुरु!!

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम